jhalak dikhhla jaa

Yuzvendra Chahal : महिला कुस्तीपटूने युझी चहलला गरागरा फिरवलं, खांद्यावर उचललं अन्... पाहा Video

Yuzvendra Chahal Viral Video : ‘झलक दिखला जा सीझन 11’ मधील सहभागींच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये संगीता फोगट (Sangeeta Phogat) भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलला खांद्यावर घेऊन गरागरा फिरवताना दिसतेय. 

Mar 3, 2024, 05:44 PM IST

'झलक दिखला जा 11' कार्यक्रमातून शिव ठाकरे बाहेर, म्हणाला 'माझं स्वप्न...'

त्यामुळे आता यांच्यातील विजेता कोण होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

Feb 25, 2024, 11:20 PM IST

रस्त्यावर भीक मागताना दिसला मराठी बिग बॉस विजेता! चेहऱ्याचीही वाईट अवस्था? Video व्हायरल

Entertainment : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस नेहमीच चर्चेत  असतो. हिंदीबरोबरच मराठी बिग बॉसही लोकांच्या पसंतीस उतरलाय. पण याच मराठी बिग बॉसचा एक विजेता रस्त्यावर चक्क भीक मागताना दिसला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांना धक्का बसलाय.

Feb 6, 2024, 05:26 PM IST

रुग्णाचे कपडे, हातावर सलाईन; 15 तास रिहर्सल 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला भोवली?

मनीषा राणीची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे तिला रुग्णायलात दाखल करण्यात आले. 

Jan 28, 2024, 02:27 PM IST

करण जोहर काय मला.... ; 'भाभीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदेचा जळजळीत प्रश्न

शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 27, 2022, 04:14 PM IST

लोकप्रिय कलाकाराचा Jhalak Dikh La Ja शो ला तडकाफडकी रामराम!

हा शो इतका रंगला होता की या शोमधले कलाकारही फार उत्साहानं डान्स करत होते. 

Sep 23, 2022, 10:58 PM IST

जगाला हसवणाऱ्या Ali Asgar च्या मुलांवर रडण्याची वेळ, कारण असं ज्याचा विचारही केला नसेल

कॉमेडियनच्या मुलांनी केला धक्कादायक खुलासा...

Sep 19, 2022, 10:19 AM IST