jhansi news

पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...

सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत. 

 

Jun 8, 2024, 03:53 PM IST

एकदा नाही दोनदा, फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं... अंगाचा थरकाप उडवणारा CCTV फुटेज

Fortuner Accident News : अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. एका फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृ्द्धाला एकदा नाही तर दोनदा चिरडलं. 

May 24, 2024, 03:50 PM IST

सामूहिक विवाहसोहळ्यात तरुणीचं भावोजीसह लावून दिलं लग्न; विवाह होताच तिने कुंकू पुसलं अन्...

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये सामूहिक विवाहसोहळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नवरदेव आला नाही म्हणून नवरीमुलीने थेट आपल्या भावोजींसह लग्न केलं. पण जेव्हा पोलखोल झाली तेव्हा तिने डोक्यातलं कुंकू पुसून टाकलं. 

 

Feb 28, 2024, 01:29 PM IST

प्रेम म्हणजे प्रेम असतं! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासात पत्नीनेही सोडला जीव; गावकऱ्यांनाही अश्रू अनावर

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसी (Jhansi) येथील एक अनोखी प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. येथे पाण्यात बुडाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पतीचा मृत्यू झाल्याचं दु:ख सहन न झाल्याने अंत्यसंस्काराच्या दोन तास आधी पत्नीनेही जीव सोडला. यानंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते. 

 

Aug 8, 2023, 12:47 PM IST

PUBG गेममुळे मानसिक संतुलन बिघडलं, मुलाने मारहाण करत आई-वडिलांनाच संपवलं

मोबाईलवर त्या तरुणाला PUBG खेळाचं व्यसन जडलं होतं. यामुळे तो हिंसक झाला होता आणि यातूनच त्याचं मानसिक संतुलनही बिघडलं होतं. गेल्या दोन वर्षा त्याची प्रकृती आणखी खालावली. पण याचा परिणाम त्याच्या कुटुंबियांना भोगावा लागला. 

 

Aug 5, 2023, 09:08 PM IST