jharkhand minister and congress leader alamgir alam

नोकराच्या घरात 37 कोटींची रोकड सापडल्यानंतर अखेर 'त्या' मंत्र्याला अटक; ईडीची मोठी कारवाई

झारखंडचे मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना अटक झाली आहे. आलमगीर आलम यांचे  स्वीय सचिव संजीव लाल यांच्या  नोकराच्या घरात 37 कोटींची रोकड सापडली होती. 

May 15, 2024, 08:14 PM IST