सध्या सोशल मीडियावर रिंकू राजगुरुचा 'सैराट झालं जी' या गाण्यावरचा डान्स व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. पाहूयात हा व्हिडीओ...
'आत्मपॅम्फ्लेट'च्या यशानंतर आनंद एल रायच्या प्रोडक्शन हाऊस असलेल्या कलर यलो प्रॉडक्शनने 'झिम्मा 2' सोबतच प्रादेशिक सिनेमामध्ये पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे.
बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना टक्कर देत 'झिम्मा २'ने आता लवकरच चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करत आहे. आजही चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Jhimma 2: 'झिम्मा 2 हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे आणि प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. त्यातून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करतो आहे. सगळीकडेच हाऊसफूल्लचं बोर्डही लागताना दिसत आहेत. परंतु यावेळी एका ट्रोलरच्या कमेंटनं सगळ्याचे लक्ष्य वेधले असून यावेळी हेमंत ढोमे यानं या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे.
Siddharth Chandekar Mother Second Marriage: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सिद्धार्थ चांदेकरची. त्याच्या 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या या चित्रपटाची जोरात क्रेझ होती. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केले आहे. यावेळी त्यांनीच खुलासा केला आहे.
'झिम्मा'प्रमाणेच आता झिम्माचा पुढचा भाग सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. मराठी प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होताच प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत.
Jhimma Hindi Remake:सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे झिम्मा 2 ची. त्यातून यावेळी हा चित्रपटही फार गाजला होता. आता या चित्रपटाचा रिमेक येणार का अशीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्यावर हेमंत ढोमे पहा काय म्हणाले?