jio 5g phone

रिलायन्स AGM मध्ये जे आज घडलं ते 2 वर्षांपूर्वीच ठरलं! अंबानींच्या डोक्यात नेमकं काय? येथे वाचा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी बोर्डात महत्वपूर्ण बदल केले जात असल्याची घोषणा केली आहे. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी या तिघांनाही बोर्डात समाविष्ट करण्यात आलं आहे. 

 

Aug 28, 2023, 05:02 PM IST

मुकेश अंबानींकडून नवे वारसदार घोषित, पत्नी नीता अंबानींचा राजीनामा; रिलायन्सच्या AGM मध्ये मोठा निर्णय

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणाचा उल्लेख करत संबोधन करण्यास सुरुवात केली. भारतात जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं ते म्हणाले आहेत. 

 

Aug 28, 2023, 03:42 PM IST

Jio Phone Plans 2023 : तुम्ही JIO SIM कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी भन्नाट ऑफर!

Jio Phone Plans 2023 : जर तुम्ही Jio फोन वापरकर्ते असाल, तर आता आपल्या कंपनीकडे तुमच्यासाठी अनेक चांगल्या चांगल्या योजना आहेत.

Apr 12, 2023, 05:25 PM IST

'या' 116 Smartphones ना मिळणार 5G सेवा, Airtel नं जारी केली यादी... पाहा तुमचा हँडसेट यात आहे का?

5G सेवा लाँच झाल्यानंतर आता प्रत्येकजण आपल्या फोनमध्ये 5G सिग्नल कधी मिळणार याची प्रतिक्षा करतायत

Oct 13, 2022, 02:53 PM IST

5G Network: Jio 5G तुमच्या स्मार्टफोनवर सुरू करायचंय? या सोप्या स्टेप्स फॉलो करा

5G लॉन्च झाल्यानंतर जर तुम्हाला फोनमध्ये 5G सेवा वापरायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

Oct 7, 2022, 03:45 PM IST