jio airtel vi plans will be expensive

फोनवर बोलणं होणार महाग ! Jio, Airtel आणि VIचे प्लान्स महागणार; 20 टक्क्यांनी वाढणार

 देशातील खासगी क्षेत्रातील प्रमुख तीन टेलिकॉम ऑपरेटर (telecom operator) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून पुन्हा एकदा टॅरिफ योजना वाढवू शकतात. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

Jun 1, 2022, 10:03 AM IST