जिओला टक्कर : आयडिया-एअरटेलचा धमाकेदार प्लॅन लॉन्च
रिलायन्स जिओच्या प्रत्येक टेरिफ प्लॅनला टक्कर देण्यासाठी आता आयडिया आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी नवा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन त्या यूजर्सना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आलाय जे प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा वापरतात.
Oct 9, 2017, 06:25 PM ISTआयडियाची जबरदस्त ऑफर, १२६ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स
रिलायन्स जिओच्या टेलिकॉम इंडस्ट्रीतील एन्ट्रीनंतर इतर कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या कंपन्यांकडून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत.
Sep 15, 2017, 07:25 PM ISTग्राहकांची चांदी! दुप्पट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; रिलायन्स जिओला टक्कर
येत्या काळात रिलायन्सला टक्कर देण्यासाठी एअरसेल सज्ज झाली आहे. एअरसेलनेही ४१९ रूपयांचा प्लान लॉंच करत ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 12, 2017, 04:47 PM ISTजिओ इफेक्ट : व्होडाफोनने ४जीची किंमत केली कमी
रिलायन्स जिओच्या एन्ट्रीने टेलीकॉम सेक्टरमध्ये आता डेटा टेरीफ वॉर सुरू झाले आहे. व्होडाफोन इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी फ्लॅक्स प्लॉन लॉन्च केला आहे. आता आपल्या ४ जी प्लानला रिव्हाइज केले आहे.
Sep 26, 2016, 10:41 PM IST