४ जी च्या स्पीडमध्ये 'ही' कंपनी आहे अव्वल !
४ जी डाऊनलोडच्या स्पीडमध्ये जिओने इतर कंपन्यांना मागे टाकत स्वतः बाजी मारली आहे.
Oct 10, 2017, 06:44 PM ISTजिओ वापरत असाल तर ही चूक करू नका
रिलायन्स जिओनं त्यांच्या ग्राहकांना दणका दिला आहे.
Oct 9, 2017, 08:54 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी Rcom ने लॉन्च केला धमाकेदार प्लॅन
रिलायन्स जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी अनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशन या टेलिकॉम कंपनीने नवा टेरिफ प्लॅन लॉन्च केलाय. या नव्या प्लॅनची किंमत ३४९ रूपये असून याची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे.
Oct 9, 2017, 12:37 PM ISTजिओला टक्कर, एअरटेल एवढ्या रुपयांमध्ये आणणार स्मार्टफोन
टेलिकॉम सेक्टरमधली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Oct 5, 2017, 07:48 PM ISTजिओचा दणका, या ग्राहकांची सेवा बंद होणार
अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड इंटरनेट डेटा देणाऱ्या रिलायन्स जिओनं ग्राहकांना दणका दिला आहे.
Oct 4, 2017, 08:17 PM IST...तर जिओ फोनचा एक रूपयाही परत मिळणार नाही
रिलायन्स जिओने अखेर त्यांच्या जिओ फोनसाठीच्या नियम आणि अटींवरून पडदा उठवला आहे. जेव्हापासून फोन आणि त्याच्या किंमतीची घोषणा झाली, तेव्हापासून कंपनी यावर काय अटी लावणार याचे वेगवेगळे अंदाज बांधणे सुरू होते.
Sep 27, 2017, 06:19 PM ISTअसा आहे रिलायन्स जिओ फोन
रिलायन्स जिओच्या फोनची सर्वचजण वाट पाहत आहेत. पण हा फोन नेमका कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला या फोनसंदर्भात सांगणार आहोत.
Sep 22, 2017, 08:19 PM ISTजिओ फोनसाठी अजून करावी लागणार प्रतिक्षा !
जिओ फोन २१ सप्टेंबरला डिलिव्हरी होणार असे सांगण्यात आले होते. परंतु, ही तारीख बदलून ऑक्टोबरमध्ये फोन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Sep 21, 2017, 11:42 AM ISTइंटेक्स आणि रिलायन्स जिओची हातमिळवणी, युजर्सला होणार मोठा फायदा
रिलायन्स जिओसोबत हातमिळवणी केल्यानंतर इंटेक्स टेक्नोलॉजीजने एक मोठी घोषणा केली आहे.
Sep 8, 2017, 05:34 PM ISTजिओला धक्का: एअरटेलने लॉंच केले नवे प्लान, ८ रूपये ते ३९९ रूपयांपर्यंत ऑफर उपलब्ध
रिलायन्स जिओने मार्केटमध्ये उभे केलेले आव्हान परतवून लावण्यासाठी एअरटेलनेही कंबर कसली असून, नवे प्लान लॉंच केले आहेत. या प्लानमध्ये कॉल रेट कटर, टॉकटाईम आणि डेटा प्लान्स अशा ऑफर्सचा समावेश आहे. टेलिकॉम क्षेत्रात ऑपरेटर कंपन्यांकडून सध्या जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून या कंपन्यांमध्ये थेट ऑफर वॉर सुरू झाले आहे. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.
Sep 4, 2017, 01:04 PM ISTरिलायंस जियो फोनच्या डिलेव्हरीला होणार उशीर!
जियो युजर्स बहूप्रतिक्षित जियोफोनसाठी पुन्हा प्री बुकिंग कधी सुरू होणार याची वाट पाहत आहे.
Sep 1, 2017, 03:34 PM ISTएयरटेल, जियोला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलचा नवा प्लॅन !
सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरु आहे. दर दिवशी कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते.
Aug 28, 2017, 06:32 PM ISTकेवळ २९८ रूपयांमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, BSNL देणार Jioला धक्का
रिलायन्स जिओने पदार्पणातच जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांना धक्का बसला. रिलायन्सच्या चौखूर उधळलेल्या वारूला पायबंद घालण्यासाठी मग या कंपन्यांनी कंबर कसली. ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पडला. आता या खासगी कंपन्यांच्या जोडीला BSNL ही सरकारी संस्थाही उतरली आहे. BSNLने एक नवी ऑफर लॉंच केली आहे. जी रिलायन्स जिओला टक्कर देईल.
Aug 28, 2017, 05:06 PM ISTजिओचा फोन बूक केला आहे तर मग जाणून घ्या कधी मिळेल
रिलायन्स जिओच्या 4G VoLTE फिचर फोनची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत होते. अनेकांनी या फोनची प्री-बुकींग केली
Aug 28, 2017, 04:28 PM ISTजिओ फोनची बूकिंग सुरू होताच वेबसाईट क्रॅश
रिलायन्सचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 4G VoLTE फीचर फोनच्या बूकिंगला सुरुवात झाली आहे.
Aug 24, 2017, 09:27 PM IST