Jio च्या सर्वास्त प्लानमुळे 50 कोटी यूजर्सची मज्जा! 365 दिवस रिचार्जचं टेन्शन मिटलं!
Jios Affordable Plans: जिओने आपल्या देशभरातील ग्राहकांसाठी एक खास प्लान आणलाय.
2026 मधला सर्वात स्वस्त Mobile Recharge Plan! रोज 3 GB डेटा, वर्षभराची Validity, किंमत फक्त...
Cheapest 365 Days Mobile Recharge Plan: सर्वात स्वस्त मोबाईल डेटा प्लॅन वर्षाच्या सुरुवातीलाच लॉन्च झाला असून अनेक प्रस्थापित कंपन्यांना हा धक्का देणारा प्लॅन आहे तरी काय जाणून घ्या सविस्तर...
मुकेश अंबानी इतिहास रचण्याच्या तयारीत, येतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO; 38000000000 उभारण्याची तयारी
Jio IPO: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) त्यांची डिजिटल सेवा कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (जेपीएल) शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची तयारी सुरु केली आहे.
ड्युअल सिम यूजर्ससाठी गुड न्यूज! जिओ, एअरटेल आणि व्होडाफोने आणले खिशाल परवडणारे प्लान!
Cheapest Recharge Plan: तुमच्या सेकंडरी सिमला दीर्घकाळ सक्रिय ठेवण्यासाठी खास डिझाइन केलेले प्लान्स जाणून घेऊया.
iPhone खरेदीसाठी तुडूंब गर्दी; मुंबईत हाणामारी
Mumbai BKC JIO Center Chaos At I Phone Purchasing Crowd
Jio Anniversary निमित्त अंबानींची ऐतिहासिक घोषणा; 50 कोटी जिओ ग्राहकांची होणार मजाच मजा!
Jio Anniversary Offer: रिलायन्स जिओ 5 सप्टेंबर 2025 रोजी 10 व्या वर्षात प्रवेश करतंय.
BSNLच्या प्लानमुळे टेलिकॉम क्षेत्रात खळबळ, उडवली जियो, एअरटेलची झोप; अवघ्या 1 रुपयांत...'
BSNL offers: बीएसएनएलने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर या "फ्रीडम ऑफर"ची घोषणा केली आहे.
Jioने उडवली Airtelची झोप! 80 रुपयांच्या मंथली रिचार्जमध्ये 11 महिने अनलिमिटेड कॉलिंग आणि...
Jio Recharge Offer: रिलायन्स जिओकडे त्यांच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे स्वस्त आणि परवडणारे प्लॅन आहेत.
IND vs NZ आमनेसामने! Champions Trophy चा अंतिम सामना JioHotstar वर फुकटात कसा पाहायचा?
Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाहण्यासाठी JioHotstar चं सब्सक्रीप्शन फ्री हवंय? पाहा ते मिळवण्याच्या स्मार्ट टीप्स...
46 कोटी Jio यूजर्ससाठी आनंदाची बातमी, मिळणार 365 दिवसांच्या वॅलिडीटीचे 2 स्वस्त प्लान!
Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लान्समध्ये बदल करायला सुरुवात केली असून मोबाईल यूजर्सना याचा फायदा होणार आहे.
मुकेश अंबांनींकडून 26 जानेवारी आधीच मोठं गिफ्ट, आज रिचार्ज केल्यास मिळेल...'
जर तुम्ही जिओ यूजर्स असाल तर तुमच्यााठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण रिलायन्स जिओचा हा प्लान तुमच्यासाठी सरप्राइज असणार आहे.
Free मध्ये Paatal Lok 2! रिलायंस जियोच्या 'या' ऑफरमुळे 49 कोटी यूजर्सना होणार फायदा
Paatal Lok 2 : 'पाताल लोक 2' फ्रीमध्ये पाहायचा आहे? आता जियोच्या या ऑफरमुळे होणार यूजर्सना फायदा...
मुकेश अंबानींच्या खेळीत फसले Airtel, Vi! आणला 50 रुपयांहून स्वस्त प्लान...
जिओने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत फक्त 49 रुपये आहे.
देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, उद्यापासून दिसणारा बदल तुमच्या खूपच फायद्याचा!
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.
1 डिसेंबरपासून उशिरा येणार OTP... चिंता वाढवणारी नाही तर दिलासादायक बातमी कारण...
TRAI New Rule OTP Message Delayed After December 1: रविवारपासून तुम्हाला येणाऱ्या ओटीपी मेसेजेचा कालावधी अधिक वाढू शकतो. यामागे एक खास कारण असून ओटीपी उशीरा येणं हे सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे.
Jio पासून एअरटेल आणि Vi युजर्ससाठी मोठी बातमी; फोन कॉलिंगचा नियम बदलला, तुमच्यावर कसा होईल परिणाम?
TRAI New Rule From 1 November 2024: अनोळखी क्रमांकावरून फोन येतोय? नेमकं काय करावं? पाहा नव्या नियमासंदर्भातील नवी अपडेट
धनत्रयोदशीला मुकेश अंबानींनकडून शानदार गिफ्ट, अवघ्या 10 रुपयात मिळणार सोनं
धनत्रयोदशीच्या दिवशी मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ग्राहकांसाठी अतिशय भन्नाट ऑफर दिली आहे. ऑफरमध्ये अवघ्या 10 रुपयात मिळणार सोनं.
Jio यूजर्सची 1 महिना आधीच दिवाळी! 'या' एका रिचार्जमध्ये काँलिंग, इंटरनेट सर्वच फ्री
रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. विशेषत: जियो लाँच झाल्यानंतर देशातील अनेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी जिओची कमान सांभाळत आहे. आज आपण Jio च्या एका रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
दिवाळी अगोदरच मुकेश अंबानींकडून जियो युझर्सला खास गिफ्ट! Free कॉलिंगसोबत....
मुकेश अंबानींच्या जिओ रिलायन्सने आपल्या रिचार्च प्लानचे दर वाढवले होते. यामुळे युझर्स नाराज झाले होते. या ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी जिओने नवा प्लान आणला आहे. युझर्सला दिवाळी अगोदर खास गिफ्ट.
Jio Down: जिओचं नेटवर्क काम करेना, इंटरनेट चालेना; तुम्हालाही येतेय का अडचण?
Jio Down: आउटेजची सर्वाधिक समस्या दिल्ली, लखनौ आणि मुंबईसारख्या शहरांमधून दिसून येत आहे.