जिओ वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
रिलायन्स जिओने प्राईम मेंबरसाठी मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. सोबतच जिओने समर सरप्राइज ऑफरची देखील घोषणा केली आहे. पण यानंतर जियो यूजर्सच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतील. कारण बोललं जातंय की यानंतर 3 महिन्यासाठी सर्विस फ्री मिळणार आहे. पण फ्री काहीही नाही.
Apr 3, 2017, 05:39 PM ISTगुडन्यूज : जिओकडून 'समर सरप्राइज' गिफ्ट, जूनपर्यंत सर्व मोफत
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 'समर सरप्राइज' गिफ्ट देऊ केले आहे. त्यानुसार जूनपर्यंत सर्व सेवा मोफत मिळणार आहेत.
Apr 1, 2017, 09:11 AM ISTजिओला बीएसएनएलनंतर एमटीएनएल देणार टक्कर, 319 रुपयांत 2 जीबी डेटा
सध्या मोबाईल कंपन्यांमध्ये 'प्राइस वॉर'मध्ये सुरु आहे. आता यात एमटीएनएलनेही उडी घेतली आहे. ही सरकारी कंपनी 1 एप्रिलपासून 319 रुपयांचा एक प्लॅन सुरू करत आहे.. त्यात ग्राहकांना दररोज थ्रीजी स्पीडने 2 जीबी डेटा वापरता येईल आणि एमटीएनएल नेटवर्कवर कितीही वेळ मोफत कॉलिंग करता येईल.
Mar 31, 2017, 11:41 PM ISTखूशखबर! रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशिपसाठी तारीख वाढवली
रिलायन्स जिओची फ्री कॉलिंग आणि डेटाची ऑफर १ एप्रिलपासून बंद होणार होती. पण रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशिपसाठी तारीख वाढवली आहे. आता १५ एप्रिल पर्यंत रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशिप घेता येणार आहे.
Mar 31, 2017, 08:56 PM ISTऑफर संपल्यानंतर जिओकडे लोकांची पाठ
रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईअरची मोफत डेटा आणि फ्री कॉलिंगची ऑफर ३१ मार्चला संपणार आहे. त्यानंतर तुम्हाला जिओची प्राईम मेंबरशीप ऑफर पुन्हा सबस्क्राईब करावी लागेल. पण जिओच्या फक्त १३ टक्के ग्राहकांनीच जिओची ही प्राईम मेंबरशीप घेतली आहे. त्यामुळे मोफत कॉल आणि डेटाच्या ऑफरनंतर ग्राहक जिओकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय.
Mar 29, 2017, 02:28 PM ISTवोडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण - तुमचं नुकसान की फायदा
जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि भारतातील आयडिया कंपनीने या दोघांचं विलीनीकरण झालं आहे. याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. तुम्हाला फायदा होणार की नुकसान ?
Mar 20, 2017, 01:58 PM ISTरिलायन्स जिओच्या ग्राहकांना दिलासा, ऑफर राहणार सुरु
दूरसंचार लवादाने गुरुवारी दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) रिलायंस जिओच्या मोफत प्रमोशनल ऑफरची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण या ऑफरवर अजून कोणतीही बंदी घातलेली नाही. दूरसंचार विवाद सेटलमेंट आणि अपिलीय न्यायाधिकरण (TDSAT)ने दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राई) या दोन आठवड्यात चौकशी करुन रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे.
Mar 17, 2017, 09:00 AM ISTजिओनंतर एअरसेलची फ्री ऑफर
एअरसेलने या सण आणि सुट्ट्यांच्या दिवसांत आपल्या ग्राहकांना मोफत सेवा देऊ करण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 10, 2017, 05:36 PM ISTखूशखबर! जिओने इंटरनेट स्पीडच्या बाबतीत इतरांना टाकलं मागे
आतापर्यंत लोकांना रिलायंस जिओचं सिम वापरतांना इंटरनेटची स्पीड ही सगळ्यांचीच तक्रार होती. पण आता असं नाही होणार. कारण रिलायंस जिओच्या नेटवर्कवर आता डाउनलोड स्पीड जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुप्पट झाली आहे. जिओची स्पीड आता 17.42 मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) झाली आहे.
Mar 7, 2017, 02:07 PM ISTतुम्ही कोणत्या मोबाईल कंपनीचा टेरिफ प्लान निवडताय?
जिओच्या प्राईम मेम्बरशीपसाठी रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरू झालं. सोबत आता जिओच्या सुविधा फ्री राहिलेल्या नाहीत.
Mar 2, 2017, 01:09 PM ISTजिओ वापरणाऱ्यांठी महत्त्वाची बातमी, आजपासून मोठा बदल
रिलायंस जिओच्या प्राइम मेंबरशिप प्लान आजपासून सुरु होत आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी याची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.
Mar 1, 2017, 10:57 AM ISTखुशखबर : मार्चनंतरही सुरू राहणार जिओचं मोफत कॉलिंग!
रिलायन्स जिओ 4जीच्या ग्राहकांना कंपनीनं आणखी एक गुड न्यूज दिलीय.
Feb 18, 2017, 06:33 PM ISTरिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या १० कोटीपार
दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या अवघ्या काही महिन्यांतच १० कोटीपार झालीये. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली.
Feb 16, 2017, 03:11 PM ISTजिओ देणार ग्राहकांना मोठा झटका, बॅंक खात्यातून पैसे होणार कट!
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना वेलकम ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना मोफत इंटरनेट डाटा आणि कॉलची सुविधा दिली. ही सुविधा ३१ मार्च २०१७ पर्यंत आहे. मात्र, ही ऑफर संपल्यानंतर ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
Feb 16, 2017, 02:53 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी भारतात येतेय अलिबाबा कंपनी
मुकेश अंबानीच्या रिलायंस जिओनंतर आता चीनची अलीबाबा कंपनी भारतात टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये मोठा धमाका करणार आहे. अलीबाबा भारतात फ्रीमध्ये इंटरनेट कनेक्शन देणार आहे. यावर काम सुरु झालं आहे. भारतात ही कंपनी यूसीवेब नावाच्या इंटरनेट सॉफ्टवेअर आणि सर्विस प्रोवाईडर आहे.
Feb 9, 2017, 04:01 PM IST