जीतन राम मांझी यांनी घेतली नितीशकुमारांची भेट, एनडीएमध्ये होणार सहभागी?
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत.
Aug 27, 2020, 04:47 PM ISTशिवसेना, टीडीपी आधी हा पक्ष पडला एनडीएतून बाहेर
शिवसेना आणि चंद्रबाबू नायडू हे एनडीएमधून बाहेर पडणार अशा चर्चा असतांनाच त्याआधी एक वेगळेच नेते एनडीएममधून बाहेर पडले आहेत.
Feb 28, 2018, 01:00 PM ISTजीतन राम मांझींनी घेतली नितीश कुमारांची भेट
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. मांझी यांनी नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं. त्यांनी म्हटलं की, 'फोनवर अनेकदा त्यांच्याशी बोलणं झालं. पण आज जाऊन भेट घेतली.'
Aug 1, 2017, 03:54 PM ISTबिहार निवडणुकीत जितन राम मांझी यांची कसोटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 10:09 AM ISTजीतन राम मांझींचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात, ४ लाख रुपये जप्त
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आता एनडीएमध्ये सहभागी झालेले जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीणला पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय. प्रवीण मांझी याच्या जवळून ४ लाख ६५ कॅश जप्त केलीय.
Sep 13, 2015, 05:59 PM ISTबिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नका येऊ देऊ, नरेंद्र मोदींचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यासाठी अगदी काही दिवसांचा अवधी असताना, नितीश कुमारांविरोधात रणशिंग फुंकलंय. गयामध्ये झालेल्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढवला.
Aug 9, 2015, 03:49 PM ISTपरिवर्तन रॅलीत मोदींचा नितीश, लालूंवर हल्लाबोल
Aug 9, 2015, 03:43 PM IST'मांझीं'नी आंबे खाऊ नये म्हणून नितीश कुमारांची मुख्यमंत्री बंगल्याला सुरक्षा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या १०० झाडांच्या सुरक्षेची काळजी लागलीये. त्यासाठी त्यांनी तब्बल २४ पोलीस तैनात केलेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना आंबे आणि लिची खायला मिळू नये, म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप मांझी यांनी केलाय.
Jun 4, 2015, 01:52 PM ISTरक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
रक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
Feb 20, 2015, 01:41 PM ISTरक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी म्हणाले, "मला १४० आमदारांचा पाठिंबा होता, पण सभागृहातील रक्तपात टाळण्यासाठी मी आपल्या पदाचा राजीनामा देतोय." माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता, असं मांझी म्हणाले.
Feb 20, 2015, 12:41 PM ISTबहुमत सिद्ध करण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांचा राजीनामा
बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी मैदानातून पळ काढल्याचे दिसत आहे. मी बहुमत सिद्ध करणारच, असा दावा मांझी यांनी गुरुवारी केला होता. मात्र, बहुमत सिद्ध करण्यापूर्वी आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे सोपविला.
Feb 20, 2015, 11:04 AM IST'नव्वद टक्के पुरुषांचे परस्त्रीसोबत प्रेमसंबंध'
बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बिहारमधील नव्वद टक्के पुरुषांचे दुसऱ्यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असतात, असं वक्तव्य मांझी यांनी केलंय.
Feb 17, 2015, 07:38 PM ISTबिहार : मांझी यांना न्यायालयाचा दणका, निर्णय घेण्यापासून रोखले
बिहारमधील राजकारणात अधिकच रंगत आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना आता धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. याबाबत पाटना उच्च न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखले आहे.
Feb 17, 2015, 08:41 AM ISTबिहारचा सत्तासंघर्ष टोकाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:22 PM ISTबिहारचे मुख्यमंत्री मांझींची पक्षातून हकालपट्टी
बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची जेडीयू हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा पक्षादेश न पाळल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
Feb 9, 2015, 05:26 PM IST