jjp

Haryana Crisis: लोकसभेआधी मोठा धक्का; भाजपाची एका राज्यात युती तुटली, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

Manohar Lal Khattar: मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मनोहरलाल खट्टर यांच्यासह मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला आहे.

Mar 12, 2024, 11:55 AM IST

Video : आता कशाला आलात? संतप्त महिलेने आमदाराच्या लगावली कानाखाली

Haryana Flood : हरियाणात एका महिलेने जेजेपी आमदाराला सगळ्या गावासमोर कानाखाली मारली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेजेपी आमदार ईश्वर सिंह एका पुराचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली.

Jul 13, 2023, 09:25 AM IST

हरियाणात भाजप मित्रपक्षावर मेहेरबान; अवघ्या १० जागा मिळवूनही दिली ११ खाती

हरियाणातील त्रिशंकू परिस्थितीमुळे जेजेपीचे दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरले होते.

Nov 14, 2019, 07:38 PM IST

दुष्यंत यांचे वडील अजय चौटाला यांना १४ दिवसांची फर्लो रजा

हरियाणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भावी उपमुख्यमंत्री म्हणून दुष्यंत चौटाला यांचे नाव पुढे आले आहे.  

Oct 26, 2019, 05:31 PM IST

हरियाणात मनोहर लाल खट्टर यांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रण

मनोहर लाल खट्टर यांना सरकार स्थापण्यासाठी राज्यपालांनी आमंत्रित केले आहे.  

Oct 26, 2019, 05:04 PM IST
Haryana Yuti Problem Solved Between BJP And JJP PT2M42S

नवी दिल्ली | हरियाणामध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला

नवी दिल्ली | हरियाणामध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला

Oct 26, 2019, 12:00 AM IST

हरियाणात भाजप-जेजेपी सरकार; दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रीपद

जेजेपीला २ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात येईल.

Oct 25, 2019, 11:43 PM IST