तुम्ही पगारवाढीची वाट पाहतानाच Apple Store मध्ये काम करणारी ही पोरं उचलतायत दणदणीत पगार
Apple Store मध्ये नोकरी करायचीये.....? पाहून घ्या काय आहे इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांचे पगार. कर्मचाऱ्यांना कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सुविधा पाहून तडक अॅपलच्या नोकरीसाठीची संधी शोधाल.
Apr 24, 2023, 04:12 PM IST
Job News | महिला शिक्षकांनी लक्ष द्या; शिक्षक बदलीसंदर्भात मोठी बातमी
Job News Ladies Teacher Will Also Be Transfered To Very Remote Area
Apr 20, 2023, 12:40 PM ISTJob Salary | स्वेच्छेनं राजीनामा द्या, वर्षभराचा पगार घ्या; कंपनीची अनोखी शक्कल
Google offer to Employee Job Salary
Apr 13, 2023, 09:00 AM ISTतुमची Basic Salary 25,000 रूपयांपर्यंत असेल तर Retirement पर्यंत मिळतील 1,16,62,366 रूपये; जाणून घ्या कसे?
New Wage Code 2022: आपल्याला आपल्या बेसिक सॅलरीतून (Basic Salary) कंपनीतर्फे जितके फंड (Fund) मिळेल त्यानुसार आपण त्याचा फायदा आपल्या निवृत्तीपर्यंत करून घेऊ शकतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत (Retirement) किती रक्कम जमवू शकता.
Apr 5, 2023, 01:35 PM ISTपुढील सुचना मिळेपर्यंत McDonald's बंद; अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
Mcdonald's Layoff: संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं संकट असताना या यादीत आणखी एका मोठ्या कंपनीच्या नावाचा समावेश होण्याची चिन्हं आहेत. ही कंपनी म्हणजे मॅकडॉनल्ड्स. कर्मचाऱ्यांना आलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या गोष्टी पाहता कर्मचारीही चिंतेत.
Apr 3, 2023, 12:03 PM IST
Sarkari Naukri : सरकारी नोकरी शोध इथं थांबेल; महिना 142400 रुपये पगार... आणि काय हवं?
Sarkari Naukri : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे बंपर लॉटरीच म्हणा. कारण, इथे गडगंज पगारासोबत सरकारी सुविधाही मिळणार.... कसा कराल अर्ज? पाहा
Mar 20, 2023, 12:50 PM IST
India News : 2022 मध्ये तब्बल 3.7 लाख भारतीयांनी सोडला देश; कारणं ऐकून पायाखालची जमीन सरकेल
India News : Immigration Act 1983 अंतर्गत लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात तब्बल 3,73,434 भारतीयांनी देश सोडला. यामागची कारणं अनेक होती, पण इतक्या मोठ्या संख्येनं देशातील नागरीक परदेशात जाणं ही बाब सध्या लक्ष वेधत आहे.
Mar 15, 2023, 03:42 PM IST
Mental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर
Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत.
Mar 10, 2023, 02:29 PM IST
Sarkari Naukri : निरीक्षकापासून अधिकाऱ्यांपर्यंत, विविध पदांवर नोकरभरती; त्वरा करा, अर्ज भरा
Sarkari Naukri : सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहात? नोकरीची जाहिरात तर आलिये, वेळ न दवडता आता त्यासाठीचे अर्ज करा... पाहा पात्रता आणि इतर आवश्यक तपशीलाची माहिती
Mar 9, 2023, 10:12 AM IST
Viral: हिंमत की अन्य काही? तिने आपल्या Boss लाच का केलं ब्लॉक? जाणून घ्या रंजक कारण
Viral Video Employee Blocks Boss: आपल्या आजूबाजूला असे अनेक बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यातील गमतीजमती (Boss) पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे ज्यात एका महिला कर्मचाऱ्यानं चक्क आपल्या बॉसला एका कॉलसाठी (Call Block) ब्लॉक करून टाकलं, का तुम्हीच वाचा...
Mar 4, 2023, 05:24 PM ISTLinkedIn वर नोकरी शोधताय? बातमी वाचा नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
LinkedIn Job News : गेल्या काही काळापासून मोठा नोकरदार वर्ग नोकरीच्या शोधार्थ LinkedIn ची मदत घेताना दिसतो. इथं एकाच ठिकाणी अनेक पर्याय या वर्गासाठी उपलब्ध असतात.
Feb 28, 2023, 12:39 PM IST
BSF Recruitment 2023: बीएसएफमध्ये 'या' पदासाठी बंपर भरती; 69,000 पर्यंत मिळेल पगार!
BSF Recruitment 2023: पुरूषांसाठी 1220 पदं तर महिलांसाठी 64 पदं आहेत. एकूण 1284 पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. जर सरकारी नोकरीची इच्छा असेल तर...
Feb 27, 2023, 05:17 PM ISTरिक्षात झोपलेल्या कर्मचाऱ्याचा फोटो CEO ने पोस्ट केल्यामुळे वाद! जाणून घ्या नेमकं घडलं काय
Viral News : एक अधिकारी, एक कर्मचारी.... कामाचे न संपणारे तास आणि कोंडलेला श्वास. झोपही प्रवासातच घेणाऱ्या कर्मचाऱ्याची अवस्था पाहून नेटकरीही अधिकाऱ्यावर संतापले.
Feb 22, 2023, 01:05 PM IST3 Days Week off : 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी; 'या' कंपन्यांमध्ये नवा नियम लागू, तुमचा नंबर कधी?
4 Days Working Week: आठवड्याच्या सुट्टीसाठीच प्रत्येक कर्मचारी काम करत असतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. समजा तुम्हाला एका आठवड्यामध्ये 3 दिवसांची सुट्टी मिळाली तर?
Feb 22, 2023, 09:35 AM IST
Job News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?
Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही.
Feb 16, 2023, 08:52 AM IST