जग आणि AI कितीही पुढे गेलं तरी, 'या' नोकऱ्यांवर त्याचा काहीच फरक पडणार नाही!
Job News : कधीकाळी जिथं वर्तमानपत्रांमध्ये नोकरीच्या जाहिराती येत होत्या, तिथं आता मात्र नोकरकपातीच्या जाहिराती येतात आणि नोकरदार वर्गाच्या चिंतेत भर टाकून जातात...
EPFO संदर्भातील मोठी बातमी; पेन्शनचा आकडा वाढणार, कोण ठरणार थेट लाभार्थी?
EPFO Update : नोकरदार वर्गासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या EPFO संदर्भातील बरेच अपडेट मागील काही वर्षांपासून पाहायला मिळाले आहेत. त्यात आता एक महत्त्वाची बाब समोर आली आहे.
बनावट कॅश वाऊचकर अन् घसघशीत पगार...कर्मचारीच कंपनीला चुना लावत होते; कसं फुटलं बिंग?
Thane News : अनेकदा एखाद्या कंपनीत काम करताना कर्मचारी त्या संस्थेप्रती समर्पित असतात. मात्र काही कर्मचारी मात्र कंपनीच्याच विरोधात खुरापती करत असतात.
...तर डिसेंबर महिन्याचा पगार खात्यावर येणारच नाही! नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी बातमी
Job Salary News : महिनाभर नोकरीच्या ठिकाणी प्रचंड मेहनतीनं काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला प्रतीक्षा असते ती म्हणजे महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेला येणाऱ्या पगाराची...
Layoff News : नोकरकपातीची महाभयंकर लाट; यावेळी जाणार कोणाचा बळी? 'या' बड्या कंपनीतील कर्मचारी चिंतातूर
Layoff News : मानवी प्रयत्न आणि योगदानापुढं यंत्रमानवी तंत्र आणि कृत्रिम बुद्धिमता सरस ठरत असतानाच अनेकांच्या नोकऱ्यांवर मात्र सावट आल्याचं स्पष्ट होत आहे.
जबरदस्त! 1 कोटी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांची दिवाळी; पुढच्या महिन्यातील पगारात 58% ...
Government Job Salary : दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकामागून एक आनंदाच्या बातम्या... आता असं काय घडणार?
Job News : नोकरदार क्षेत्रासाठी मोठी बातमी; आता 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेता येणार?
Job News : आता 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेता येणार? पेन्शनसाठी... काय सांगतात नियम आणि अटी? पाहा सविस्तर वृत्त...
कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; खडबडून जाग आणणारा आरोग्यविषयक अहवाल समोर
Corporate Employees Health News : कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं समोर आलाय एक अतिशय महत्त्वाचा आरोग्यविषयक अहवाल.
रशियन सरकार 10 लाख भारतीयांना देणार नोकऱ्या; इंग्रजी नव्हे तर 'या' भाषेची वाढतेय लोकप्रियता!
Jobs For Indians in Russia: हिंदी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून, हिंदी बोलणारे गट दोन ते तीन पट वाढले असल्याचेही उपमंत्री मोगिलेवस्की म्हणाले.
आता खरंच 9 ऐवजी 12 तास? मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Workers need work 12 Hours update job news
'आता 12 तास...'; नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी कामाच्या तासांसंदर्भात सरकारची अनपेक्षित भूमिका
Job News : नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी. सरकारनं असा कोणता निर्णय घेतला, ज्याचा पगारापासून सुट्ट्यांपर्यंत परिणाम? पाहा महत्त्वाची बातमी
नोकरदार तरुणाई धोक्यात? Job करणाऱ्या प्रत्येकानंच पाहा ही विचार करायला भाग पाडणारी माहिती
Job News : नोकरी करताय? ओव्हरटाईमही करताय? पण मानसिक शांततेचं काय? अहवालातून समोर आल्या धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या गोष्टी...
तरुणाईला जॅकपॉट! केंद्र सरकारकडून... नोकरीसंदर्भातील सर्वात मोठी, निश्चिंत करणारी बातमी
Job News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी किंवा नोकरी टिकून राहील की नाही अशी चिंता सतावणाऱ्यांसाठी केंद्राकडून केली जातेय एका खास योजनेची आखणी. नेमका मुद्दा काय? पाहा...
पगार नव्हे लॉटरी! Meta कडून या पठ्ठ्याला मिळालाय 845 कोटींची Salary, काही वर्षांपूर्वी करत होता 'हे' काम...
Meta Job Success Story: या तरुणाचं नाव काय, तो नेमका कुठं आणि काय शिकला आहे? त्याचा इतक्या दणदणीत पगाराची नोकरी कशी मिळाली? पाहा सविस्तर माहिती...
मोठी बातमी! तरुणांसाठी नोकरीची संधी, राज्यात लवकरच रिक्त पदांसाठी मेगा भरती, देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे संकेत
Maharashtra Mega Bharti In 2025: राज्यात लवकरच मेगाभरती होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणाच दिली आहे.
50000 हजार सरकारी नोकऱ्या... 'या' 4 बँकांमध्ये मेगा नोकरभरती! जाणून घ्या तपशील
Bank Jobs Offer: बँकेत त्यातही सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच सरकारी बँकांमध्ये नोकरी लागण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र हे स्वप्न सत्यात अवतरण्याची एक नामी संधी चालून आली आहे.
Govt Jobs : ...तरच पगारवाढ होणार; मोदींच्या अटीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची गोची?
Govt Jobs Update : पंतप्रधानांच्या निर्देशानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामगिरीवर परिणाम. कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम लागू. पाहा आता पगारवाढीसाठी काय करावं लागणार...
सरकारी कार्यालयात बर्थडे केक कापणं गुन्हा? काय शिक्षा होणार पाहा
Government Office Jobs : सहसा एखाद्या सहकर्मचाऱ्याचा वाढदिवस असल्यास तो कार्यालयांमध्येसुद्धा साजरा केला जातो. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मुभा नसणार आहे.
आता 9 नाही 10 तासांची शिफ्ट करावी लागणार! प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा आदेश; संतापाची लाट
South Indian State Employees Working Hours: या निर्णयाचं समर्थन करताना सरकारने यामागील भूमिका मांडली आहे. मात्र त्यानंतरही निर्णयाला विरोध होताना दिसतोय.
नोकरदार वर्गासाठी सर्वात महत्त्वाची बातमी; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं राजीनामा देताना दोनदा विचार कराल
Job News : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हे मोठं संकट. तुमचा एक निर्णय ठरू शकतो घातक. न्यायालयाच्या निकालामुळं कंपन्यंना विशेष ताकद...