'बाबांनो आनंदी नसाल, तर सुट्टी घ्या...' कोणती कंपनी करतेय कर्मचाऱ्यांचा इतका विचार?
Job News : कंपनीनं कर्मचाऱ्यांना हक्कानं बजावलं... पाहून नेटकरी म्हणतात हे इतकं कोण करतं? जगभरात होतेय याच कंपनीची चर्चा...
Nov 20, 2024, 10:24 AM IST
नोकरी की गुलामी? 3 महिन्यात मिळाली एकच सुट्टी... काम करुन करुन 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू
Job News : नोकरी आणि नोकरीच्या ठिकाणी असणारे नियम अनेकदा इतके त्रासदायक ठरतात की, कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचे परिणाम होताना दिसतात...
Sep 10, 2024, 09:45 AM IST
Indian Navy vs Merchant Navy: भारतीय नौदल, मर्चंट नेव्हीमध्ये नेमका फरक काय? कुठे मिळतो जास्त पगार?
Indian Navy vs Merchant Navy: इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्ही यामध्ये नेमका फरक काय? अजिबात गल्लत करू नका...
Aug 21, 2024, 03:09 PM ISTकॉर्पोरेट कल्चरचा सर्वात क्रूर प्रकार : राजीनामा द्यावा म्हणून 4 दिवस अंधाऱ्या खोलीत डांबलं!
Job News : नोकरीवरून काढण्यापूर्वी कर्मचाऱ्याला दिलेली वागणूक पाहून सारेच हैराण... त्याच्या पत्नीला यासंदर्भातली माहिती मिळाली आणि....
Jul 12, 2024, 11:50 AM IST
सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क
Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.
Nov 10, 2023, 03:35 PM IST
Video| या वर्षात 75 हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार!
75 thousand government jobs will be available in a year
नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी... वर्षभरात 75 हजार सरकारी नोक-या उपलब्ध होणारेय. विविध शासकीय विभागात 75 हजार पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाईंनी विधानपरिषदेत दिली. राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून 2 लाख 193 पदं रिक्त असल्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती. त्याला शंभुराज देसाईंनी उत्तर दिलं. एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदं 100 टक्के भरण्यासही परवानगी देण्यात आलीय.तर उर्वरित 50 टक्के पदं भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी 1200 पदांवर नियुक्त्या देण्याचाही निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येणारेय.
नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यानं राजीनाम्यात असं काही लिहिलं, की Boss सुद्धा चक्रावले
या पठ्ठ्यानं ते थेट सांगण्याचंही धाडस केलं.
Jun 21, 2022, 10:47 AM IST
देनेवाला जब भी देता है... Google कडून या व्यक्तीला 3 कोटींहून अधिक पॅकेजची नोकरी
पुण्यातून त्यानं कंप्युटर सायन्स या क्षेत्रातून पदवी घेतली.
Jan 27, 2022, 06:02 PM ISTSBI Recruitment 2021 : बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला फक्त 3 दिवस बाकी
अर्ज करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक राहिला आहे.
Dec 26, 2021, 07:52 PM IST<b>नोकरीची संधी:</b>कोकण विभाग एसटी, ९०० चालक पदं रिक्त
एसटीच्या चालक पदासाठी आठवी पासवरून दहावी पासची अट लागू केल्यानं एक वर्ष उलटलं तरी चालकांची संपूर्ण भरती होऊ शकली नाही. एसटीला कोकण विभागाचं सर्वाधिक टेन्शन असून, इथं चालक म्हणून कोणी पुढं येत नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळं खास कोकण विभागासाठी चालक पदाची पुन्हा जाहिरात काढण्यात येणार असल्याचं एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
Dec 10, 2013, 12:21 PM ISTमहाराष्ट्र ग्रामीण बँकेत नोकरीची संधी
महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं (एमजीबी) नुकतीच नोकरीची घोषणा केलीय. अधिकारी आणि ऑफिस असिस्टंटच्या पोस्टसाठी एकूण ३१५ नोकऱ्या बँकेनं जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांनी सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३मध्ये झालेली आयबीपीएस आरआरबीची परिक्षा उत्तीर्ण केली असेल, ते या नोकरीसाठी पात्र उमेदवार असतील.
Dec 3, 2013, 05:38 PM IST