अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना कॅन्सरचं निदान! पुरुषांमध्ये वाढतोय Prostate Cancer चा धोका; जाणून घ्या बचावाचे उपाय
Joe Biden Prostate Cancer News: प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये झपाट्याने वाढणारा एक गंभीर आजार ठरत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना देखील हा कॅन्सर झाला असून, त्यांच्या शरीरात हा कॅन्सर हाडांपर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरची वेळेवर तपासणी आणि त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.
VIDEO| जो बायडन यांची राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून अखेर माघार
Joe Biden Withdraw From American President Election
बायडन यांची ऐतिहासिक घोषणा! 'भारतीय' व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी?
Joe Biden Big Decision: अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा असून या निवडणुकीतील मतदान 4 नोव्हेंबर रोजी पार पडणार असलं तरी त्याच्या चार महिने आधीच जो बायडन यांनी एक मोठी घोषणा केली असून त्यामुळे निवडणुकीला वेगळं वळण मिळालं आहे.
Donald Trump यांच्यावर गोळीबार करतानाचा VIDEO समोर, त्याने इमारतीच्या गच्चीवरुन गोळी मारली अन्...
Donald Trump Firing Video : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीत हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कानातून रक्त येतं होतं. या घटनेचे दोन व्हिडीओ समोर आलेय. ज्यामध्ये शूटरने ट्रम्प यांच्यावर कोठून हल्ला आणि हल्ला झाला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प भाषण करत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर PM मोदी चिंतेत म्हणाले, माझ्या मित्रावर झालेल्या हल्ल्यामुळे...!
Attack on US Ex President Donald Trumph: या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी पोस्ट करत या घटनेचा निषेधही नोंदवला आहे.
बायडेन सरकारच्या कृपेनं अमेरिकेचं नागरिकत्वं मिळवणं आणखी सोपं... 5 लाख नागरिकांना 'असा' होईल थेट फायदा
US Citizenship Latest Update : तुमच्या ओळखीतील कोणी अमेरिकेत नोकरी करतंय का? जाणून घ्या जो बायडेन सरकारचा त्यांच्यावर कसा होईल परिणाम...
G7 संमेलनावेळी गोंधळले जो बायडन, मेलोनी यांनी 'असं' घेतलं संभाळून, पाहा VIDEO
US President Joe Biden Viral Video: . सर्व नेत्यांचा चांगल्याप्रकारे पाहुणचार केला जातोय. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी स्वत: याकडे लक्ष देत आहेत.
'उत्तम सेक्स हेच माझ्या..'; 'त्या' विधानावरुन बायडेन ट्रोल! लोक म्हणाले, 'ज्यांना न धडपडता...'
US President Joe Biden Talks About Sex: अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचं हे विधान एका नव्या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चेत आलं आहे. हे पुस्तक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींच्या कारकिर्दीचा आढवा घेणार असून सध्या बायडेन यांनी पत्नी जीलबद्दल केलेलं विधान चर्चेत असून त्यावरुन ते ट्रोल होत आहेत.
Republic Day 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा नकार येताच 'ही' VVIP व्यक्ती असणार प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी
India Republic Day Chief Guest: भारतीय प्रजासत्ताक दिन आता अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच या दिवसासाठीची खास तयारी सुरु करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा डंका; जगभरात ठरले सर्वात लोकप्रिय नेते!
Global Leader Ranking: पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) पुन्हा एकदा लोकप्रिय नेते ठरले आहेत. यापूर्वी आलेल्या रँकिंगमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) लोकप्रिय नेते ठरले होते.
'या' एका उपायानं थांबू शकतं इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध
संयुक्त राष्ट्रसंघाने 1947 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पॅलेस्टाईनची फाळणी झाली होती. त्यावेळी करारानुसार अरबांचे पॅलेस्टाईन आणि ज्यूंचे इस्त्रायल असे दोन राष्ट्र निर्माण करण्याचे ठरले. ज्यानंतर ज्यूंनी 1948 मध्ये स्वतंत्र देशाची घोषणा करून इस्त्रायल नावाचे राष्ट्र स्थापन केले. पण आताच्या परिस्तिथीत इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध थांबू शकतं. कसं? वाचा सविस्तर माहिती...
भारतामुळे हमासने केला इस्त्रायलवर हल्ला? जो बायडन यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "माझ्याकडे पुरावा नाही पण..."
Joe Biden on Hamas Israel War : गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर अमेरिकाचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मोठं वक्तव्य केलंय. जो बायडन यांनी या युद्धाला भारताच्या ड्रीम प्रोजेक्टला (Middle East Economic Corridor) जबाबदार धरलं आहे.
'अब्बू, मी 10 यहुदींना ठार केलं आहे,' हत्याकांडानंतर हमासच्या दहशतवाद्याचा वडिलांना फोन, ऐका संपूर्ण ऑडिओ क्लिप
इस्त्रायलच्या विदेश मंत्रालयाने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यामध्ये हमासमधील तरुण आपल्या वडिलांना फोन करुन आपण 10 यहुदींना ठार केलं असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याचे आई-वडीलही फार आनंदी होतात.
...अन् बायडन यांनी त्या महिलेला सर्वांसमोर मारली मिठी; माथ्याचं घेतलं चुंबन
Biden In Israel: इस्रायलमधील गाझा पट्टीला लागून असलेल्या प्रांतांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी मोठ्याप्रमाणात घुसखोरी करुन हिंसाचार केला.
GazaPatti | बायडेन इस्रायलमध्ये दाखल, संपूर्ण जगाचं या दौऱ्याकडे लक्ष
Israel Hamas War Joe Biden at Israel
हमासनं जारी केला ओलीस ठेवलेल्या तरुणीचा हादरवणारा Video ; परिस्थितीची भीषणता अंगावर काटा आणणारी
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता आणखी चिघळलं असून, यामध्ये अमेरिकेनंही हस्तक्षेप केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच हमासकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.
Israel Hamas War चिघळताच 'ही' महत्त्वाची व्यक्ती गाठणार इस्रायल; का पत्करला इतका मोठा धोका?
Israel Hamas War : संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या घटनांमध्ये आता इस्रायल आणि हमास यांच्यात होणारा संघर्षही चिंता वाढवताना दिसत आहे.
इस्रायल-हमास युद्धादरम्यान लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक तैनात! कारण काय? जाणून घ्या
Israel Palestine War: भारतीय सैनिक आता लेबनॉन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय सैनिक का? असा प्रश्न पडला असेल, तर याचे सविस्तर उत्तर जाणून घेऊया.
Israel Palestine War : युद्धात पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा, 'ही चूक करू नका!'
Israel Palestine War : तिथं इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणावाची परिस्थिती दर दिवसागणिक आणखी चिघळतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.
मला राष्ट्राध्यक्ष केलं असतं तर हे होऊच दिलं नसतं! इस्रायल-गाझा युद्धावर ट्रम्प काय म्हणतात ऐकलं?
Israel Palestine Conflict : संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या घटनांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. ते म्हणजे इस्रायल- पॅलेस्टाईन युद्ध.