रवींद्र वायकरांना क्लीन चीट मिळालेला जोगेश्वरी भूखंड घोटाळा नेमका काय?
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे. हा घोटाळा नक्की काय आहे?
Jul 6, 2024, 11:27 AM ISTVIDEO| रवींद्र वायकरांना मोठा दिलासा! जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट
Shivsnea MP Ravindra Waikar Big Relief Economic Offenses Branch Jogeshwari plot case
Jul 6, 2024, 08:25 AM ISTरवींद्र वायकरांना मोठा दिलासा! जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट
Ravindra Waikar Relief: जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे.
Jul 6, 2024, 07:58 AM IST