WWE व्हिडिओ: केनविरूद्ध जॉन सीनाने केली अंडरटेकची नक्कल
या सामन्यानंतर सीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मीम(MEM) शेअर केला. ज्यावर लिहीले होते "C'mon Do Something।".
Mar 27, 2018, 11:29 PM ISTजॉन सीनाबाबतच्या 'त्या' वृत्तामुळे 'WWE' ला मोठा झटका
तुम्ही जर WWEचे चाहते असाल तर, तुम्हाला नक्कीच माहिती असेल की, जॉन सीना आणि WWE यांचे किती नाते किती घनिष्ठ आहे. पण, याच नात्यात दुरावा येण्याची बातमी सोशल मीडियावर झळकली आणि WWEला मोठा झटका बसल्याचे पुढे आले.
Mar 4, 2018, 03:40 PM ISTजॉन सीनाने शेअर केला भारतीय क्रिकेटपटूचा फोटो
क्रिकेटचे चाहते जगभरात मुळीच कमी नाहीत. पण, विशेष असे की, WWEमध्येही क्रिकेटचे चाहते आहेत. WWE मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला रेसलर जॉन सीना तर क्रिकेटचा खास चाहता. क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करत सीनाने चक्क एका भारतीय खेळाडूचे पोस्टर शेअर केले आहे. हा खेळाडू कोणी दुसरा तिसरा नसून राहुल द्रविड आहे.
Dec 13, 2017, 10:26 AM ISTजॉन सिना घेणार संन्यास, दिले संकेत...
गेली सुमारे 15 वर्षे wweच्या रिंगमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे जगभरात चाहते जमवणारा आणि त्यांच्या हृदयावर राज करणारा रेसलर म्हणजे जॉन सीना.
Dec 9, 2017, 03:36 PM ISTस्वत:ची कार विकणे जॉन सीनाला पडले महाग, कंपनीने केली केस
रेसलिंग विश्वातील प्रसिद्ध स्टार जॉन सीना चांगलाच अडचणीत सापडला आहे. जॉन सीनावर फोर्ड या अमेरिकन का कंपनीने केस ठोकली आहे.
Dec 2, 2017, 04:49 PM ISTजॉन सीना क्रिकेटच्या मैदानात, वॉटसन कडून घेतले धडे
जॉन सीनाचे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते डब्ल्यूडब्ल्यूई. पण, जॉन सीना आणि क्रिकेट असे समिकरण मांडले तर? गोंधळ नक्कीच होणार. बरोबर ना?
Nov 29, 2017, 09:31 PM ISTरेसलिंग रिंगमध्येच जॉन सिनानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज
डब्ल्यूडब्लयूईचा सुपरस्टार जॉन सिनानं रेसलमेनिया ३३दरम्यान त्याची गर्लफ्रेंड निकी बेलाला प्रपोज केलं आहे.
Apr 3, 2017, 06:06 PM ISTजॉन सीनाने शेअर केला विराट कोहलीचा फोटो
डब्लूडब्लूईचा सुपरस्टार जॉन सीनाने सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. जॉन सीनाने हा फोटो का पोस्ट केला याची चर्चा रंगली आहे.
Jul 21, 2016, 10:13 PM ISTगर्लफ्रेंडच्या शॉकिंग उत्तरामुळे WWE मध्ये उठलं वादळ
डब्ल्यूडब्ल्यूईमधला स्टार रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेलाने स्वत:वर लागलेले आरोप फेटाळून लावले आहे. निक्कीने एका मॅग्जीनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये म्हटलं की,, मी महागडे वस्तू माझ्या जीवावर घेते आणि जगते. माझा बॉयफ्रेंड हँडसम आहे आणि यशस्वी देखील तर यामध्ये माझी काय चुकी आहे. मी त्याच्यावर प्रेम करते. आम्ही सोबत आहोत. मी माझे बिल स्वत: भरते. मी त्याच्याकडून काहीही घेत नाही आणि मी लालची नाही.'
Jul 9, 2016, 04:41 PM IST