पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी किंमत मोजायला झी मीडिया टीम तयार, माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी मांडली भूमिका
देशासाठी माध्यमांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं असल्याचं सांगत माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी किंमत मोजायला झी मीडिया टीम तयार असल्याची भूमिका मांडली
Jun 3, 2024, 03:44 PM ISTबारावी आर्ट्सनंतर करिअरचे 10 पर्याय
Career After 12th: तुमचं कम्युनिकेशन, प्लानिंक चांगलं असेल तर बारावी आर्ट्सनंतर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करु शकता. बारावी आर्ट्सनंतर इकोनॉमिक्समध्ये करिअर करणं आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय ठरु शकतो. मानवी स्वभाव जाणून घेण्याची आवड असल्यास सायकोलॉजीमध्ये करिअर करु शकता. बारावी आर्ट्सनंतर शिक्षकी पेशा हा पर्यायदेखील अनेकांच्या पसंतीचा असतो. बारावी आर्ट्सनंतर लॉ करण्याचा पर्याय तुमच्यासमोर असतो.
Mar 19, 2024, 10:26 AM ISTVIDEO | पत्रकारिता महाराष्ट्रात जिवंत - राज ठाकरे
raj thackeray president of mns talked about maharashtra journalism
Aug 19, 2023, 06:00 PM ISTकोरोना - पत्रकारीता - मैत्री आणि मी...!
कोरोना आला आणि सर्वांच्याच सहनशीलतेची कसोटी लागली. त्यात डॉक्टर्स, नर्स, पोलिस यांच्या बरोबर कसब लागले ते पत्रकारांचे, खास करून इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या
Apr 9, 2020, 05:31 PM IST'मूकनायक सामाजिक पत्रकारिता' पुरस्कार 'झी २४ तास'चे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना प्रदान
'मूकनायक सामाजिक पत्रकारिता' पुरस्कार 'झी २४ तास'चे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना प्रदान
Feb 1, 2019, 08:55 AM ISTभारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्कसोबत काम करण्याची संधी
वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्राला नवीन परिभाषा देणारे टीव्ही पत्रकार तुम्हाला व्हायचं आहे का? ती सुवर्ण संधी तुम्हाला इथे मिळणार आहे.
Apr 26, 2018, 07:27 PM ISTसरकारने प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करु नये : मोदी
आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्यात आला, सरकारने केव्हाही प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करु नये, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिव्यक्ती स्वांतत्र्यांची बाजू मांडली.
Nov 16, 2016, 11:03 PM ISTकेडीएमसी प्रशासनाची ठोकशाही, पत्रकारांना धक्काबुक्की
केडीएमसी प्रशासनाची ठोकशाही, पत्रकारांना धक्काबुक्की
Mar 9, 2016, 10:16 PM ISTअभंग - न्यूजरूम माझी पंढरी, बातमी विठ्ठल !
प्रिय वाचकांनो, मागील आठवड्यात `तुकाराम` चित्रपट पाहिला. स्टार प्रवाहवर, ( हे चॅनेल चांगला चित्रपट असेल तरच पाहिलं जातं. ) या चित्रपटात संतू तेली हे पात्र होतं. लहानपणी सगळ्याच संतोष नावाच्या मुलाला संत्या म्हणतात. काहींना संतूही म्हणतात. त्याला मी अपवाद नाही.
Oct 9, 2012, 10:46 PM IST