judicial custody

डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  

May 31, 2019, 11:59 PM IST

'जस्सी जैसी कोई नही' फेम अभिनेत्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

May 10, 2019, 09:59 AM IST

डी. एस. कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी, ...आणि ते ढसाढसा रडलेत

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेय. डीएसकेंसह त्यांच्या पत्नीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मला गरिबांचे पैसे द्यायचे आहेत, रुग्णालयात उपचार करा, अशी मागणी करताना ते रडलेत.

Mar 1, 2018, 08:18 PM IST

मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना आता, ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह, एकूण ८ जणांना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

Dec 4, 2017, 03:30 PM IST

न्यायालयीन कोठडीतील आरोपीला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट

न्यायालयीन कोठडीत तुरुंगात असलेल्या आरोपीला चक्क सोलापूर पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्या जात असल्याचा भयावह प्रकार नंदूरबारमध्ये समोर आला आहे. 

Jul 5, 2017, 11:02 AM IST

ऐ दिल है मुश्किलचा वाद : १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक

ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या सिनेमाला प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. करण जोहरने या वादावर मौन सोडत यापुढे पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं. पण हा सिनेमा रिलीज होऊ द्या असं आवाहन देखील केलं होतं पण मनसेने या सिनेमाच्या रिलीजला विरोध कायम ठेवत सिनेमागृहांच्या मालकांना सिनेमा प्रदर्शित न करण्याचं निवेदन देऊन इशारा दिला होता.

Oct 19, 2016, 08:56 PM IST

अश्लील चाळे : मुख्याध्यापक बालाजी मुंडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या मुख्याध्यापकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.  मुख्याध्यापक बालाजी मुंडे हा विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Aug 11, 2016, 08:57 PM IST

छगन भुजबळ, समीर भुजबळांच्या कोठडीत पुन्हा वाढ

दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने आज पुन्हा एकदा वाढ केलेय. 

Apr 13, 2016, 07:53 PM IST

समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी नंतर माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा विशेष इडी कोर्टात हजर केले. यावेळी सुनावणी सुरु होताच इडीने समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.  त्यावर न्यायालयाने समीर भुजबळ यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीये.

Feb 22, 2016, 07:46 PM IST

समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Feb 22, 2016, 05:31 PM IST

मोहसीन शेख हत्या, २१ आरोपींना न्यायालयीन कोठडी

पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपी धनंजय देसाई याच्यासह सर्व २१ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Jun 12, 2014, 05:43 PM IST

मोदींना धमकी देणाऱ्या इमरान मसूदला 14 दिवसांची कोठडी

लखनऊमधील काँग्रेसचे उमेदवार इमरान मसूद यांना पोलिसांनी अटक केली आहे. मसूद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Mar 29, 2014, 05:18 PM IST

मॉडेल अंजुमला २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी

मुंबईतली मॉडेल आणि फुटकळ भूमिका करणारी अभिनेत्री अंजुम नायरला पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी देण्यात आलीय.

Oct 9, 2013, 09:25 AM IST