judwaa 2

तरूणींच्या बॉलिवूडचा डान्सचा यूट्यूबवर धुमाकूळ

यावर्षी रिलीज झालेल्या वरूण धवनच्या ‘जुडवा २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली. या सिनेमातील गाणीही चांगलीच गाजली.

Nov 6, 2017, 04:14 PM IST

'जुडवा २'ची पहिल्या दिवशी १६.१० कोटींची कमाई

  वरुण धवन स्टाटर 'जुडवा २' या सिनेमाने पहिल्या दिवशी १६.१०  कोटी रुपयांची कमाई केलीये. भारतात तब्बल ३५०० स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

Sep 30, 2017, 04:34 PM IST

VIDEO : सलमानच्या अवतारात दिसला ‘दादा’, ‘ऊंची है बिल्डींग’ गाण्यावर ठुमके

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता वरूण धवन, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस आणि इलियाना डिक्रूज त्यांच्या ‘जुडवा २’ या सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आहेत.

Sep 20, 2017, 10:26 AM IST

‘जुडवा २’चं अफलातून ‘आ तो सही’ गाणं रिलीज

वरूण धवन याच्या आगामी ‘जुडवा २’ या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘आ तो सही’ असे या गण्याचे बोल असून हे गाणं नेहा कक्कर आणि मीत ब्रदर्सनी गायलं आहे. 

Sep 15, 2017, 08:40 PM IST

‘जुडवा २’चं धमाकेदार 'ऊंची है बिल्डिंग' गाणं रिलीज

 १९९७ मध्ये आलेल्या ‘जुडवा’ या सिनेमाने प्रेक्षकांचं इतकं मन जिंकलं की, आता या सिनेमाचा सिक्वल ‘जुडवा २’ येत आहे. आधीच्या सिनेमातील सुपरहिट गाणी याही सिनेमात बघायला-ऎकायला मिळणार आहेत.

Sep 7, 2017, 07:03 PM IST

'हा' डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल...

नवी दिल्ली : २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा वरुण धवनचा 'जुडवा-२' हा चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आतापर्यँत या चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या सगळी गाणी प्रेक्षकांना आवडत आहेत. 

Sep 7, 2017, 05:15 PM IST

वरूण धवनच्या ‘जुडवा २’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सलमान खानच्या गाजलेल्या ‘जुडवा’ या सिनेमाचा सिक्वल ‘जुडवा २’ची चर्चा जोरदार रंगली असताना या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. वरूण धवन यात डबलरोल साकारणार असून रोमान्स, कॉमेडी, अ‍ॅक्शन असा सगळा मसाला यात बघायला मिळणार असल्यचं ट्रेलरवरुन दिसतं. 

Aug 21, 2017, 04:29 PM IST