FIFA World Cup 2022 स्पर्धा जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी नेट कापली, कारण...
Argentina Vs France: फुटबॉल कळत नसलं तरी जगभरातील अनेक लोकं वर्ल्डकप आवडीने पाहतात. अनेक देश या स्पर्धेसाठी क्वालिफाय देखील करत नाहीत. मात्र अशा देशांमध्येही फुटबॉलचे चाहते आहेत. फीफा वर्ल्डकपच्या रोमांचक अशा सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सचा 4-2 ने पराभव केला. जवळपास 36 वर्षानंतर अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं आहे
Dec 19, 2022, 08:01 PM ISTFIFA World Cup: उपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या चक्रव्यूहात अशी फसली क्रोएशिया
Argentina Defeat Croatia: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत क्रोएशियाला 3-0 ने पराभूत केलं. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाने खास रणनिती आखली होती. कतारमध्ये क्रोएशिया संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. 2018 वर्ल्डकपमध्येही संघ उपविजेता ठरला होता. मात्र यंदाच्या विश्वचषकात अर्जेंटिनाचं चक्रव्यूह भेदण्यात क्रोएशिया अपशय आलं.
Dec 14, 2022, 06:23 PM IST