julun yeti reshimgathi 2

'जुळून येती रेशमीगाठी' मालिकेचा दुसरा भाग येणार? ललित प्रभाकरनं दिली हिंट; नेटकरी म्हणाले, 'वाट पाहतोय'

Julun Yeti Reshimgathi Sequel: दहा वर्षांपुर्वी आलेल्या 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेची आजही तितकीच क्रेझ कायम आहे. आता या मालिकेचा दुसरा भाग येणार का याची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यात ललित प्रभाकरनं एक हिंट दिली आहे. 

Nov 11, 2023, 05:17 PM IST