Junior Asia Cup: विजेतेपदाची हॅट्ट्रिक! भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवत रचला इतिहास
Junior Hockey Team: ज्युनियर हॉकी आशिया चषक 2024 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आहे.
Dec 5, 2024, 07:21 AM IST