just

Adhar Card बाबत मोठी बातमी! UIDAI ने ट्वीट करून दिली माहिती

 आधार कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. UIDAIने आधारकार्ड बाबत अपडेट दिली आहे.

Oct 17, 2021, 10:08 AM IST

LIC Policy | एलआयसी पॉलिसीशी संबधित सर्व अपडेट मिळणार फक्त एका कॉलवर; एजंटची गरज नाही

आता पॉलिसीशी संबधित माहिती मिळवण्यासाठी अडचण येणार नाही. तुम्ही एका कॉलवर सर्व माहिती घेऊ शकता.

Oct 4, 2021, 02:13 PM IST

TATA जिंकणार देशाचं मन; फक्त 5 लाखात लॉंच होणार SUV कार

 दिग्गज भारतीय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (TATA MOTORS)या सणासुदीच्या दिवसामध्ये Micro SUV TATA Punch लॉंच करण्याच्या तयारीत आहे. 

Sep 24, 2021, 12:54 PM IST

SBI चे 5 सुपरहीट Mutual Fund | 1 वर्षात 50 % ते 70% रिटर्न; तुम्ही पैसे गुंतवले का?

देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक SBIने अनेक स्किम लॉंच केल्या आहेत. ज्यामध्ये पैशांची गुंतवणूक करून तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. 

Sep 2, 2021, 03:59 PM IST

LIC scheme | जमा करा फक्त 121 रुपये, मुलीच्या लग्नासाठी LIC देणार 27 लाख

  तुमच्या लाडक्या मुलीच्या लग्नासाठी LIC ने नवीन स्किम सुरू केली आहे. LIC कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Policy)सब्सक्राइब केल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या खर्चाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

Sep 2, 2021, 11:07 AM IST

Share Pick | 5 लाखाचे झाले 25 लाख तेही फक्त एका वर्षात; दमदार स्टॉकचा दमदार परतावा

शेअर बाजार सध्या उच्चांकी स्तर गाठत आहे. शेअर बाजारातील तेजीचा फायदा गुंतवणूकदरांना होत आहे. यादरम्यान, एका शेअरने एका वर्षात 410 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची अजूनही संधी आहे का? याबाबत जाणून घेऊ या.

Aug 13, 2021, 11:35 AM IST

मी फक्त पैशांसाठीच चित्रपट केले; लोकप्रिय अभिनेत्याची कबुली

आपण यापुढंही पैशांसाठीच चित्रपट करु असंही तो स्पष्टपणे म्हणाला 

 

Nov 30, 2020, 07:08 PM IST
Mumbai CMO Explain On Just Rumors Of A Lockdown PT1M51S

बीएसएनएलची नवी ऑफर, १ जीबी डाटा ३६ रु, २ जीबी ७८ रुपयात

 जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली आहे. त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे. 

Feb 3, 2017, 11:32 PM IST