जस्टिस चेलमेश्वर यांचा निरोप समारंभात सामील होण्यास नकार
न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली 12 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या चार ज्येष्ठ न्यायाधिशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर आरोप करत घेतेल्या पत्रकार परिषदेनंतर वादात सापडले आहेत.
May 9, 2018, 08:34 PM IST'त्या' न्यायाधिशांवर पक्षपाती कारवाई होऊ नये - उद्धव ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायधिशांनी पत्रकार परिषद घेतली आणि देशभर एकच खळबळ उडाली. त्यानंतर देशभरातील अनेक व्यक्तिंनी न्यायाधिशांच्या कृतीबद्दल प्रतिक्रिया दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाबाबत प्रतिक्रीया दिली आहे.
Jan 13, 2018, 04:32 PM IST