jyoti murder case

खुनी आरोपीचं प्रेमानं चुंबन घेणाऱ्या पोलिसाची हकालपट्टी

पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करणाऱ्या आरोपीला प्रेमानं समजावणं पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं असून त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा प्रकार कानपूरमध्ये घडला आहे. बहुचर्चित ज्योती खून प्रकरणातील आरोपी पियुषला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर सीओ आर.के. नायर यांनी चक्क त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. हा प्रकार कॅमेरात कैद झाला होता, आणि त्यावरून सर्व स्तरांत चर्चा सुरू झाली.

Aug 2, 2014, 04:58 PM IST