jyotish shashtra

ज्येष्ठ पौर्णिमेला करा 'हे' उपाय, पितृदोषाची समस्या होईल दूर

Jeshtha Purnima Pitrudosha Upay: पितृ दोषाची समस्या तुम्हाला त्रास देत आहे का? मग जेष्ठ पूर्णिमेला करा हे उपाय . हिंदू शास्त्रात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेला ज्येष्ठा पौर्णिमा असंही म्हणतात.  पितृदोष दूर करण्याठी देखील ज्योतिष शास्त्रात ज्येष्ठा पौर्णिमेला फार महत्त्व दिलं जातं.

Jun 19, 2024, 02:05 PM IST

Astrology : 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींवर मंगळाची कृपा! त्रिग्रही सोबतच 2 राजयोगामुळे धनवर्षाव

Trigrahi Rajyog / NeechBhang Rajyog : या महिन्याच्या 1 जुलैला मंगळ ग्रहाने सिंह राशीत गोचर केला आहे. आता येत्या 18 ऑगस्टला दुपारी 4:12 वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी फलदायक ठरणार आहे. 

Jul 24, 2023, 05:25 AM IST

Weekly Money Horoscope : बुध गोचरमुळे 'या' राशींवर धनवर्षाव, जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

Weekly Money Horoscope 05 June to 11 June 2023 : येत्या 7 जूनला बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे सर्व राशींवर परिणाम आहे. जाणून घ्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे. 

Jun 4, 2023, 04:36 PM IST