k srikkanth

MI च्या खेळाडूंमुळे हार्दिकची कॅप्टन्सी गेली? के श्रीकांत यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'ड्रेसिंग रुममध्ये...'

Krishnamachari Srikkanth On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी का दिली गेली नाही? यावर बोलताना के श्रीकांत यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jul 24, 2024, 09:11 PM IST

'रोहित-राहुल-धवनपैकी हे दोघंच टी-२० वर्ल्ड कप खेळतील'

२०२० या वर्षात टी-२० वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा खेळवली जाईल.

Jan 6, 2020, 01:17 PM IST

विराट कोहलीचे भविष्य चांगले - श्रीकांत

भारतीय संघातील विराट कोहली हा भविष्यातील सर्वोत्तम कर्णधार असणार आहे. त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहता, भविष्यातील चांगला कर्णधार असेल, असे मत भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे. विराटची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

Feb 29, 2012, 04:55 PM IST