दुसऱ्या दिवशी कोण ठरला सरस बाजीराव कि दिलवाले?
शुक्रवार १८ डिसेंबर रोजी बॉलीवूडमधील दोन तगडे चित्रपट प्रदर्शित झाले. संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव मस्तानी आणि शाहरुख-काजोलचा दिलवाले हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना चांगलीच टक्कर देतायत.
Dec 20, 2015, 09:11 AM IST'दिलवाले' चित्रपटातल्या या गोष्टी तुम्हाला निराश करू शकतात
शाहरूख खान, काजोल, वरूण धवन आणि कृति यांचा दिलवाले चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहण्याआधी या चित्रपटा विषयी काही गोष्टी तुम्हांला माहिती असणे गरजेचे आहे.
Dec 19, 2015, 03:04 PM ISTबाजीराव विरुद्ध दिलवाले, पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी?
शुक्रवारी बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन बडे सिनेमे रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिसवर मोठा मुकाबला सुरु झालाय. शाहरुख आणि काजोलची एव्हरग्रीन जोडीचा दिलवाले तर दुसरीक़डे दीपिका आणि रणवीर सिंह यांचा बाजीराव मस्तानी एकाचवेळी प्रेक्षकांच्या भेटीस आलेत.
Dec 19, 2015, 09:44 AM ISTVideo : कपिलच्या शोमध्ये 'गुत्थी'चा गेरूआ डान्स
कॉमेड़ी नाइट्स विथ कपिल या शोमध्ये या रविवारी शाहरूख खान आणि त्याची दिलवालेची टीम दिसणार आहे.
Dec 18, 2015, 06:47 PM ISTFilmReview : टिपिकल बॉलिवूड मसाला 'दिलवाले'
शाहरुख खान आणि काजोल ही हिट जोडी घेउन दिग्दर्शक रोहित शेट्टी बिग स्क्रिनवर घेउन आलाय दिलवाले हा सिनेमा. हा एक मल्टिस्टारर सिनेमा असून सिनेमात वरुण धवन, कृती सॅनोन, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, वरुण शर्मा अशी कलाकारांची भली मोठी फौज पहायला मिळते. या सिनेमाची ट्रू स्टोरी ऐकण्याआधी दिलवालेवर एक नजर टाकुया..
Dec 18, 2015, 02:16 PM ISTफर्स्ट डे फर्स्ट शो : दिलवाले रिव्ह्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 01:56 PM ISTExclusive - जेव्हा शाहरूख आणि काजोल बोलतात मराठी... पाहा व्हिडिओ
शाहरुख खान आणि काजोल 'दिलवाले'सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तब्बल 9 वर्षांनी एकत्र काम करताये.... शाहरूख आण काजोल आता दिलवालेच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी भेट देत आहेत.
Dec 8, 2015, 08:58 PM ISTशाहरूख-काजोलच्या दिलवाले सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज
अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोलची जोडी अनेक वर्षानंतर दिलवाले सिनेमात एकत्र येत आहे.
Dec 3, 2015, 10:12 PM ISTशाहरूख खान डोंगरावरून पडता पडता वाचला पाहा व्हिडिओ
शाहरूख खान आणि काजोल अनेक वर्षांनी 'दिलवाले' चित्रपटात दिसत आहे. त्यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरसह गाण्यांनाही चांगली पसंती मिळत आहे.
Dec 1, 2015, 12:18 PM ISTकाजोल दिसणार छोट्या पडद्यावर
हल्ली चित्रपटांच्या प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकार एखाद्या प्रसिद्ध मालिकेत दिसून येतात. या निमित्ताने त्यांच्या चित्रपटांचे चांगले प्रमोशनही होते. हाच फंडा दिलवालेच्या प्रमोशनात वापरला जाणार आहे.
Nov 29, 2015, 10:48 AM ISTदिलवालेचं पहिलं गाण रिलीज, शाहरुख-काजोलचा रोमान्स
शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रितिक्षीत दिलवाले या चित्रपटाचं पहिलवहिलं गाणं गेरुआ अखेर रिलीज झालंय. या गाण्यातून शाहरुख-काजोल यांचा रोमान्स दाखवण्यात आलाय. हे गाणं पाहिल्यास तुम्हाला नक्कीच कभी खुशी कभी गम चित्रपटातील सूरज हुवा मथ्थम हे गाणं आठवल्याशिवाय राहणार नाही.
Nov 19, 2015, 10:12 AM ISTशाहरूख-काजोलचा दिलवाले सिनेमाचा प्रोमो रिलीज
शाहरूख आणि काजोलचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'दिलवाले'चा प्रोमो आज रिलीज करण्यात आला.
Nov 9, 2015, 11:51 PM ISTशाहरूखसोबत बोलू शकत नाही - दीपिका पादुकोण
ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट एकत्र १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. एकीकडे संजय लीला भंसालींचा 'बाजीराव मस्तानी' आणि दुसरीकडे रोहित शेट्टीचा 'दिलवाले'.
Oct 18, 2015, 04:56 PM IST