kajol

अभिनेत्री काजोल वाढवणार मादाम तुसादची शान

जगभरात लंडनमधील मॅडम तुसाद हे आपल्या वॅक्स म्यूजियमसाठी प्रसिद्ध आहे. येथे आपला मेनाचा पुतळा असणे त्याच्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट असते. 

Jan 14, 2018, 04:19 PM IST

शाहरुख-काजोलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

बॉलिवूडमधील काही ऑनस्क्रीन जोड्या प्रेक्षकांना चांगल्याच भावतात.

Jan 12, 2018, 07:20 PM IST

विराट -अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा देताना काजोलने केली 'ही' तक्रार

इंडियन क्रिकेट टीमचा  तडफदार कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी इटलीत विवाहबंधानात अडकले. मिडीया आणि चाहत्यांपासून दूर सिक्रेट पद्धतीमध्ये या दोघांनीही लग्न  केले. 

Dec 12, 2017, 04:54 PM IST

'ही' आहे करण जोहरच्या जीवनातील महत्वाची व्यक्ती

बॉलिवूड फिल्ममेकर करण जोहर कायम आपल्या सिनेमांमुळे चर्चेत राहिला आहे. 

Nov 15, 2017, 06:26 PM IST

असे एकत्र दिसले शाहरुख - काजोल, चाहत्यांनी केल्या कमेंट्स

'कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७' मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभागी झाले होते. यामध्ये, शाहरुख खान आणि काजोल जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 

Nov 12, 2017, 01:48 PM IST

पहिल्या प्रेमाच्या आठवणीत काजोलने शेअर केला खास फोटो...

फोटो पाहताना आपण जुन्या आठवणीत अगदी सहज रमतो. 

Nov 10, 2017, 12:59 PM IST

काजोलच्या मुलाला 'ब्रेक' देण्यास करण जोहरचा नकार...

बीग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशन यांचा 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल... या सिनेमात आणखीन एका छोट्या अभिनेत्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं... 

Oct 20, 2017, 04:29 PM IST

युवराज सिंगने आपल्या या फेव्हरेट अभिनेत्रीसोबत सेल्फी केला क्लिक

टीम इंडियात सध्या स्थान न मिळवू शकलेल्या युवराज सिंग हा टीममध्ये पूनरागमन करण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे.

Sep 21, 2017, 03:36 PM IST

९ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार !

नवी दिल्ली : खऱ्या आयुष्यातील अजय देवगण आणि काजोल हे कपल साधारणपणे ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑन स्क्रीन दिसणार आहे. अजय काजोलची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. 

Aug 30, 2017, 04:07 PM IST

अरे बापरे ! ...म्हणून काजोलच्या मुलीला अभिनेत्री नाही बनायचयं

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये स्टार्स आणि त्यांच्या मुलांच्या डेब्युची चर्चा जास्त रंगताना दिसतेय. प्रत्येक स्टार आपल्या मुला-मुलीला एका हटके प्रोजेक्टमधून बॉलीवुडमध्ये एन्ट्री करुन देतो. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुले हळूहळू इंडस्ट्रीत आपले पाय रोऊ पाहतात.  सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे या तरुण पिढीची उदाहरणे देता येतील जे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतील. 

Aug 13, 2017, 11:49 AM IST

बीफ वादावर काजोलचं स्पष्टीकरण

हॉटेलमधल्या बीफ वादावर बॉलीवूड अभिनेत्री काजोलनं स्पष्टीकरण दिलं आहे.

May 1, 2017, 09:00 PM IST

करण जोहर आणि काजोलच्या 'फ्रेन्डशीपचा द एंड'

बॉलिवूडमधल्या एका मैत्रीचा 'द एण्ड' झाला आहे. करण जोहर आणि काजोल यांची 25 वर्षांची मैत्री संपली आहे. 

Jan 17, 2017, 12:31 PM IST

'म्हणून माझी आणि काजोलची मैत्री तुटली'

काजोल आणि करण जोहर यांच्या 25 वर्षांच्या मैत्रीमध्ये आता वितुष्ठ निर्माण झालं आहे.

Jan 14, 2017, 09:29 PM IST

अभिनेत्री काजोल होणार व्हिलन

बॉलीवूड अभिनेत्री काजोल लवकरच वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येतेय. आतापर्यंत हिरोईन म्हणून काजोलने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र ती आता वेगळ्या रुपात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Dec 31, 2016, 03:16 PM IST

'दबंग ३'साठी अभिनेत्री काजोलला ऑफर

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या दबंग-3 बाबत अशी बातमी येत आहे की, या सिनेमात अभिनेत्री काजोलला ऑफर देण्यात आली आहे. एका मॅगजिनने दिलेल्या माहितीनुसार काजोलला सलमान खानच्या विरोधात भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली आहे.

Oct 25, 2016, 03:13 PM IST