Ajay devgan affair : कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या खासगी आयुष्याविषयीही कायम चर्चा होत असते. आता एका महिला खासदाराच्या प्रेमप्रकरणामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे, जिथे दोन मुलांच्या वडिलाच्या प्रेमात असलेल्या महिलेला जीवाच्या धोके सहन करावे लागले.
Why Raveena Tandon turned down the role in 'Kuch Kuch Hota Hai : 'मी काही सिनेमांना नकार दिला, त्यामागे होती खास कारणं...', रवीना टंडनने खुलासा केला
DDLJ Statue In London: भारतातील सदाबहार चित्रपटांपैकी एक म्हणजे 'दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे' हा चित्रपट. अलिकडेच, लंडनमध्ये DDLJच्या राज आणि सिमरनचा एक कांस्य पुतळा तयार करण्यात आला. या कार्यक्रमात शाहरुख खान आणि काजोल यांनी त्यांच्या आयकॉनिक पुतळ्याचे अनावरण केले. दरम्यांन थेट लंडनमध्ये भारतीय चित्रपटाचा पुतळा पहून दोघे भावूक झाले.
Rs 3,000 crores Filmistan Studio : मुंबईतील आणखी एक ऐतिहासिक पर्व संपणार! फेमस स्टुडिओनंतर आता आणखी एक दंतकथात्मक स्टुडिओ जमीनदोस्त होणार आहे.
Kajol's reply to the trollers : लेकीवर ट्रोल करणाऱ्यांना काजोलचा सडेतोड सवाल 'कोणतंही मूल कमी...'
Kajol Answer About Shah Rukh Khan Son Aryan: बॉलिवूडमधील पदार्पणामुळे चर्चेत असलेल्या आर्यनसंदर्भात काजोलनं दिलेलं उत्तर ऐकून शाहरुख मोठमोठ्या हसू लागलेला.
सलमान खान आणि आमिर खानसोबत पडद्यावर झळकलेली ही सुंदर अभिनेत्री एका काळी प्रेक्षकांची आवडती होती. मात्र, करिअरच्या मध्यातच ती चित्रपटसृष्टीतून अचानक दूर झाली. आज ती कुठे आणि कशी आहे, ते जाणून घेऊयात.
Sonalee Kulkarni Post: महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जशी प्रेक्षकांना प्रिय आहे, तशीच बॉलिवूड अभिनेत्री काजोल सोनालीला प्रिय आहे. काजोलला भेटल्यानंतरचे खास क्षण सोनालीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाहूया हे खास फोटोज.
Kajol recieves Raj Kapoor Award: बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलने मराठीमधून संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. एकेकाळी याच मंचावर आपल्या आईचा पुरस्कार झाल्याचं सांगताना तिला गहिवरुन आलं होतं.
काजोलचा आज (5 ऑगस्ट 2025) 51 वा वाढदिवस असून तिच्यासाठी आजचा दिवस अतिशय अविस्मरणीय झाला. अभिनेत्रीला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राजकपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Kajol Birthday: गुप्त चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन त्यांना ओरडले होते.
85 वर्षांचा प्रवास संपला. राणी-काजोलच्या आजोबांच्या फिल्मीस्तान स्टुडिओ अखेर विकला. सिनेसृष्टी भावुक.
युग पोटात असताना आपण फार चिंतेत नव्हतो, तर मजेत होते असं काजोलने मान्य केलं आहे. सप्टेंबर 2010 रोजी काजोलने युगला जन्म दिला.
Nysa Devgan : लेकनीसा देवगणसाठी काजोलनं बनवला हा नियम; स्वत: खुलासा करत अभिनेत्री काय म्हणाली पाहा...
Kajol Nysa Devgan : काजोलनं लेक नीसाला दोन मुलांची आई व्हायचं असल्याचं सांगितलं. तिची अशी इच्छा का आहे त्या मागचं कारण देखील तिनं सांगितलं.
Kajol :काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या गोष्टीविषयी सांगितलं आहे.
16 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर चित्रपट. ज्याने बॉक्स ऑफिसवर केली होती 400 कोटींची कमाई. काजोलने दिला होता नकार. 55 कोटींच्या बजेटमध्ये 400 कोटींची केली होती कमाई.
अभिनेत्री काजोल आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते आणि आता ती 'माँ' या भयपट चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करत आहे. अजय देवगणच्या सहनिर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
Kajol on Age and Cosmatic Surgery :काजोलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.