शाहरूख-काजोलच्या दिलवाले सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज

अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोलची जोडी अनेक वर्षानंतर दिलवाले सिनेमात एकत्र येत आहे.

Updated: Dec 3, 2015, 10:12 PM IST

मुंबई : अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोलची जोडी अनेक वर्षानंतर दिलवाले सिनेमात एकत्र येत आहे, या सिनेमाचं आणखी एक गाणं आज यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याने थोड्या वेळेत अनेक लोकांना आपलंस केलंय, या गाण्याला चांगला प्रतिसाद आहे. पाहा हे नवीन गाणं कसं आहे. रोहित शेट्टी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.