kalki 2898 ad ott release

'प्रभास जोकरच, अरशद वरसी खरं बोलला होता!' OTT वर Kalki 2898 AD पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Netizens Support Arshad Warsi Over His Kalki 2898 Ad Comment : Kalki 2898 AD ओटीटीवर येताच प्रेक्षकांनी दिला अर्शद वारसीला पाठिंबा...

Aug 23, 2024, 11:55 AM IST

Kalki OTT Release Date: प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' 'या' दिवशी 2 OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

ब्लॉकबस्टर चित्रपट 'कल्कि 2898 एडी' थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर ओटीटीला हिट करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी एक नवीन पाऊल उचलले आहे.  हा चित्रपट दोन वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

Aug 17, 2024, 06:20 PM IST