kalyan east

दिव्यांगांसह निराधार महिलांचे मोफत लसीकरण; आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार

पुढील 3 दिवस हे लसीकरण सुरू राहणार असून त्यात 2 हजार नागरिकांचे लसीकरण करणार असल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली

Aug 9, 2021, 05:22 PM IST

ऑक्सिजन प्लांटसाठी या आमदाराची 1 कोटींचा आमदार निधी देण्याची घोषणा

कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी 1 कोटींचा निधी वापरण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Apr 25, 2021, 07:20 PM IST

कल्याण पूर्वेत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, बांगलादेशी महिलांना अटक

ठाणे अॅन्टी ह्यूमन ट्रॅफिक सेलची कारवाई

Dec 20, 2020, 05:44 PM IST

कल्याण पूर्वेत कचरा कुंडीत बाळ आढळल्याने खळबळ

कचरा कुंडीत बाळ आढळल्याने परिसरात खळबळ

Dec 10, 2020, 11:41 AM IST

कोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी

 कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.  

Jun 27, 2020, 08:54 AM IST