kalyan kale

Jalana Loksabha : रावसाहेब दानवे मारणार विजयाचा सिक्सर? की कल्याण काळे फिरवणार पारडं?

Jalana LokSabha Election 2024 : जालनामधून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे विजयाचा सिक्सर मारण्याच्या तयारीत आहेत. तर कल्याण काळे (kalyan kale) यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जालनाचं राजकीय गणित कसं असेल पाहा...!

Apr 10, 2024, 08:50 PM IST

शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात भाजप नेते पूर्ण वेळ उपस्थित

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोलापूर (Solapur) दौऱ्यात भाजप (BJP) नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या पूर्ण वेळ उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

Dec 18, 2020, 07:53 PM IST
Solapur Kalyan Kale_s Supported BJP I Think He Will Join BJP PT41S

सोलापूर : कल्याण काळे माढा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते

सोलापूर : कल्याण काळे माढा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते

Mar 29, 2019, 02:15 PM IST