स्वत:ब्रम्हचारी असूनही वात्सायन यांनी कसं लिहिलं कामसूत्र? वापरली 'ही' ट्रीक
त्यावेळी सेक्स विषयावर कोणता ग्रंथ नव्हता. त्याबद्दल माहिती देणारी कोणती व्यवस्था नव्हती. या ग्रंथामुळे लोकांच्या ज्ञानात भर पडली. आयुष्यात एकदाही सेक्सचा अनुभव न घेता वात्सायन यांनी हा ग्रंथ लिहिला. ज्याला सेक्ससंदर्भातील माहितीसाठी सर्वात प्रामाणिक ग्रंथ म्हटलं गेलं. प्रसिद्ध लेखिका वेंडी डोनिगर यांच्या रिडमिंग द कामसूत्रा या पुस्तकानुसार, वात्सालय नियमित वेश्यालयात जायचे. तिथे चोरुन लोकांना सेक्स करताना पाहायचे. त्यांनी आपल्या केवळ निरीक्षणातून कामसूत्र ग्रंथाची निर्मिती केली. सध्या जगभरात प्रत्येक सेकंदाला 1.5 कोटी लोक गुगलवर कामसूत्र सर्च करतात.
Sep 2, 2024, 03:20 PM IST'कामसूत्र'बाबत मागवलं नेटकऱ्यांचं मत
'कामसूत्र' हा शब्द ऐकला की त्याकडे अश्लिल शब्दाच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. कामसूत्र हा शब्द साहित्यिकदृष्ट्या कितीही चांगला असला तरी त्याबद्दलची समाजात असलेली प्रतिमा बघता कोणाही त्या शब्दाचा वापर करणं टाळतं.
Dec 2, 2015, 07:27 PM ISTकामजीवनाचा मानसिकतेवर होणार परिणाम
तुमच्या जीवनात रोमान्स म्हणजेच काम जीवनाला मोठं महत्व आहे, कामजीवन ही फार मोठी उर्जा देत असते, कामवासनेला योग्य मार्ग मिळाला नाही, तर मन आणि शरीर यांच्यात उलथा पालथ होण्याची शक्यता वाढते.
Nov 9, 2015, 08:31 PM IST