kangana ranaut slap incident

कंगनाला कानशिलात लगावली तेव्हा बॉडीगार्ड्स काय करत होते? VVIP ना किती असते सुरक्षा?

Kanaga Ranaut Security : भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतला चंदीगड विमानतळावर काशिलात लगावण्यात आली. याप्रकरणाचे पडसाद देशभर उमटले. पण आता कंगनाला पुरवण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था काय करत होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Jun 9, 2024, 07:26 PM IST