kanhaiya kumar

कन्हैय्या कुमारविरूद्ध देशद्रोहाचा खटला, दिल्ली सरकारची मंजुरी

 कन्हैय्या कुमार याच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला चालणार आहे.

Feb 28, 2020, 09:36 PM IST

बिहारमध्ये कन्हैया कुमार जमावाच्या दगडफेकीत जखमी

कन्हैया कुमार प्रवास करत असलेल्या गाड्यांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक करण्यात आली.

Feb 5, 2020, 09:15 PM IST

'मला कन्हैया कुमारला मत द्यायचे होते, पण अधिकाऱ्यांनी भाजपचे बटण दाबायला लावले'

संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. 

Apr 29, 2019, 05:45 PM IST

कन्हैया कुमारांचं समर्थन करणाऱ्या शबाना आझमींवर नेटकऱ्यांनी डागली तोफ

शबाना आझमी अनेकांच्या निशाण्यावर आल्या आहेत 

Apr 2, 2019, 10:23 AM IST

देशविरोधी घोषणाबाजी : कन्हैया कुमारविरोधात आरोपपत्र दाखल

९ फेब्रुवारी २०१६ ला दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Jan 14, 2019, 11:38 AM IST

कन्हैया आणि उमरविरोधात देशद्रोह प्रकरणी लवकरच आरोपपत्र- दिल्ली पोलीस

कन्हैया कुमार, उमर खलिद यांच्या अडचणीत येणाऱ्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे.

Jan 10, 2019, 10:40 AM IST

कन्हैया कुमार आणि उमर खालिदविरोधात लवकरच आरोपपत्र

अफजल गुरू याच्या फाशीच्या विरोधात ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयू परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Dec 21, 2018, 02:56 PM IST

देश संकटात आहे, कन्हैया कुमारचा भाजपवर हल्लाबोल

राजधानी दिल्लीत देशाचं संविधान दिवसाढवळ्या जाळलं गेलं.

Nov 25, 2018, 09:38 PM IST

हार्दीक, कन्हैयाकुमार, जिग्नेशसह 14 युवा संघटना आज मुंबईच्या रस्त्यांवर

वाढत्या फॅसिझमच्याविरोधात देशातल्या चौदा प्रमुख युवा संघटना एकवटणार आहे. 

Nov 25, 2018, 09:32 AM IST

राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर कन्हैयाकुमारांचा निशाणा

सकाळ संध्याकाळ शाखेत स्वयंसेवक जातात आणि मंत्रिपदासाठी मात्र नारायण राणे यांना प्राधान्य दिले जाते असा टोला,  विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी भाजपला लगावला.  

Nov 5, 2017, 10:50 PM IST

कन्हैया कुमारचं महाराष्ट्रातील व्याख्यान वादात येणार

काँग्रेसने या कार्यक्रमाला समर्थन दर्शवलय. तर कन्हैया हा वादग्रस्त असल्याचं आणि देशद्रोही असल्याचं भाजपाच्या लोकांचं म्हणणं आहे

Nov 4, 2017, 04:42 PM IST

'तृप्ती देसाई महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार'

तृप्ती देसाई या महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार आहेत, अशी टीका मुंबई पोलिसांनी केली आहे.

Apr 30, 2016, 07:41 PM IST

'मग कन्हैय्याला शाखाप्रमुख करा'

जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला देशद्रोही ठरवणं चुकीचं आहे, असं वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेला भाजपनं जोरदार टोला हाणला आहे. 

Apr 25, 2016, 05:27 PM IST

'प्रश्न सोडवा अन्यथा 'ओएलएक्स पे बेच देंगे' प्रमाणे लोक सरकार बदलतील'

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरतात. ते मेणाच्या पुतळ्यासोबत पोज देतात. मात्र, त्यांना दुष्काळग्रस्त मराठवाडा दिसत नाही, अशी बोचरी टीका जेएनयूचा अध्यक्ष कन्हैया कुमार यांने येथे केली.

Apr 23, 2016, 09:26 PM IST

'नागपूर ही संघभूमी नसून, दीक्षाभूमी आहे' - कन्हैय्या

 'नागपूर ही संघभूमी नसून, दीक्षाभूमी आहे, संघभूमी म्हणून नागपूरला बदनाम केले जात आहे'.

Apr 14, 2016, 06:14 PM IST