kanimozhi

अमित शाह यांच्या एक फोननं या राज्यातील सत्तेचं समीकरण बदलणार?

अमित शाह यांच्या 'त्या' फोननं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची का उडाली झोप

Feb 15, 2022, 09:15 PM IST

डीएमके नेत्या कनिमोळी यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा

 

डीएमके नेत्या कनिमोळी थुतूकुडी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. 

Apr 17, 2019, 08:49 AM IST

टू जी निकाल : आमचा नैतिक विजय - काँग्रेस

निकाल लागल्यावर काँग्रेसनं नैतिक विजयाचा दावा केलाय. निकालानंतर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. त्याचप्रमाणे आज राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसच्या खासदारांनी सरकारवर टीका करत गोंधळ घातला.  

Dec 21, 2017, 03:29 PM IST

टू जी घोटाळा : १९ जणांची निर्दोष मुक्तता

टूजी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या पटियाळा कोर्टाने ए राजा आणि कनिमोळीसह  १९ जणांची मुक्तता केली आहे. 

Dec 21, 2017, 11:29 AM IST

२ जी स्पेक्ट्रम घोटाळा: कनिमोझी, ए. राजा विरोधात आरोप निश्‍चित

२जी स्पेक्ट्रम वितरण घोटाळाप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोझी आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधींच्या पत्नी दयालू अम्मल यांच्यासह १९ जणांवर दिल्लीच्या पतियाळा हाऊस विशेष न्यायालयानं आज आरोप निश्‍चित केले आहेत. त्यामुळे राजा आणि कनिमोझी यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. 

Nov 1, 2014, 09:00 AM IST

कनिमोळींना जामीन मिळणार का?

आजच्या सुनावणीत कनिमोळींना जामीन मिळणार की नाही, याबाबत आता उत्सुकता निर्माण झालीये. दरम्यान, कनिमोळींसह २ जी घोटाळ्यातील आणखी पाच आरोपींच्या जामिनावरही आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

Nov 25, 2011, 08:39 AM IST

२जी घोटाळ्यात ५ जणांना जामीन मंजूर

२ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने ५ कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना जामीन मंजूर केलाय. साडेपाच लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या अधिकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे ए. राजा आणि कनिमोळींना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Nov 23, 2011, 09:59 AM IST

टू-जी सुनावणीत आजपासून कोर्ट ‘बिझी’

तब्बल पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या टू-जी घोटाळा खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होत आहे. दिल्लीतल्या पतियाळा हाऊस परिसरातल्या सीबीआयच्या विशेष कोर्टात याची सुनावणी होणार आहे.

Nov 11, 2011, 12:36 PM IST