कपिल शर्माने खरेदी केलं प्रायव्हेट जेट? पत्नी गिन्नीसोबत मारली स्टायलिश एन्ट्री
कॉमेडियन कपिल शर्मा अनेकदा कुटुंबासोबत सुट्टीवर जात असतो. तो सोशल मीडियावर अनेकदा पत्नी गिन्नीसोबतचे फोटोही शेअर करत असतो. अलीकडेच कपिलने प्रायव्हेट जेटमधून बाहेर पडतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. फोटोमध्ये कपिल पत्नीसोबत स्टायलिश एन्ट्री मारताना दिसत आहे.
Aug 30, 2024, 01:55 PM ISTKapil Sharma: कपिल शर्माची पत्नी अर्ध्या रात्री लपवते फोन, कारण दारु प्यायल्यानंतर...
कपिल शर्माने (Kapil Sharma) आपल्या पत्नी गिन्नीबद्दल (Ginni) एक खुलासा केला आहे. गिन्नी रात्री जेव्हा आपण मद्यपान करतो तेव्हा ती मोबाइल लपवते असं कपिल शर्माने सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे कपिल शर्माने दारुच्या नशेत केलेलं ट्वीट वादग्रस्त ठरलं होतं. त्यामुळेच गिन्नी ही काळजी घेत असते.
Mar 15, 2023, 09:23 PM ISTकपिल शर्माच्या आईकडून अखेर सूनेची पोलखोल
पत्नी VS आई... सूनेबद्दल काय आहे कपिल शर्माच्या आईचं मत?
Nov 29, 2021, 11:11 AM IST
Kapil Sharma डिप्रेशनचा शिकार, पत्नीकडून मोठा खुलासा
कपिल शर्माच्या आयुष्यात एक काळ होता जेव्हा सगळीकडेच त्याच्या नावाची चर्चा होत होती.
Sep 30, 2021, 01:48 PM IST