kapoor family

अभिनेत्री वाणी कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

'बेफिक्रे' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली वाणी कपूर आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 4, 2017, 12:19 PM IST

रणबीर-कॅटरिनाच्या ब्रेकअपमागे हे आहे खरं कारण

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कॅटरीना कॅफ यांच्यात आता कोणतंही रिलेशन राहिलेलं नाही. दोघांमध्येही ब्रेकअप झालं आहे. रणबीरने त्याचा कार्टर रोड येथील फ्लॅट देखील सोडला आहे. जेथे तो कॅटरीनासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. रणबीर आता त्याच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.

Jan 18, 2016, 04:24 PM IST

या महिन्यातच होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा!

बॉलिवूडची सर्वात हॉट समजली जाणारी जोडी रणबीर-कतरिना लवकरच साखरपुड्याच्या बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी कपूर फॅमिलीत झालेल्या डिनर प्रोग्रॅमनंतर हे कयास लावले जात आहेत. 

May 5, 2015, 03:42 PM IST

रणबीर कपूरला आपल्या घरी येण्यास करीनाचा नकार

करीना कपूर-खानला नेहमीच आपल्या भावा-बहिणींसोबत वेळ घालवायला आवडतो. मात्र त्यांनी भाऊ रणबीर कपूरला रात्री 2 वाजता आपल्या घरी येण्यास नकार दिलाय.

Jun 30, 2014, 10:51 AM IST