kapoor star kids name and meaning

राहाचा चेहरा तर दिसला पण नावाचा अर्थ काय? अबराम अन् तैमुरचाही अर्थ जाणून घ्या

Raha Baby Name Meaning : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी लेक 'राहा' चा चेहरा जगासमोर पहिल्यांदा दाखवला. यानंतर पुन्हा एकदा राहाची चर्चा सुरु झाली. अनेक चाहत्यांना पुन्हा एकदा स्टार किड्सची नावे आणि त्यांच्या नावांचा अर्थ आम्ही सांगणार आहोत. 

Dec 26, 2023, 11:21 AM IST