karnala nagari sahakari bank license canceled

कर्नाळा सहकारी बँकेचा परवाना RBIकडून रद्द, गुंतवणूकदारांना पैसे मिळणार का?

Karnala Nagari Sahakari Bank Scam : आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा (Karnala Nagari Sahakari Bank) परवाना आरबीआयकडून (RBI) रद्द करण्यात आला आहे. 

Aug 14, 2021, 07:39 AM IST