कर्नाटक सत्ता संघर्ष : कुमारस्वामी सरकारपुढे संख्याबळाचे आव्हान
विश्वासदर्शक ठरावापूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस- जेडीएस आघाडी सरकारचे भवितव्य अधांतरी आहे.
Jul 18, 2019, 08:45 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : बंडखोर आमदारांना दिलासा, राजीनाम्याबाबत अध्यक्षांना अधिकार
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार संकटात आले आहे.
Jul 17, 2019, 11:22 AM ISTकाँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांची याचिका, सर्वोच्च न्यायालयाचा आज निर्णय
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज निर्णय.
Jul 17, 2019, 10:03 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : राजीनामा दिलेल्या एका आमदाराचे बंड मागे
काँग्रेससाठी संकट मोचक म्हणून ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना अखेर यश आले आहे.
Jul 13, 2019, 03:27 PM ISTकर्नाटक संघर्ष : मुख्यमंत्री कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या तयारीत
कर्नाटकातील सरकार कोसळणार अशी स्थिती विरोधकांकडून करण्यात आली आहे.
Jul 13, 2019, 01:42 PM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी
कर्नाटकमध्ये १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
Jul 12, 2019, 03:47 PM ISTकर्नाटक विधानसभेचे आजपासून अधिवेशन, सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदार प्रकरणी सुनावणी
कर्नाटक काँग्रेस-जेडीएस सरकारपुढील संकट अधिक गडद होत आहे.
Jul 12, 2019, 09:02 AM ISTकाँग्रेस-जेडीएसकडून व्हीप जारी; अधिवेशनाला गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर होणार कारवाई
गैरहजर राहिल्यास संबंधित आमदारांवर पक्षांतर कायद्यानुसार कारवाई होईल
Jul 11, 2019, 11:03 PM ISTकर्नाटक- गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन
कर्नाटक आणि गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलन केले.
Jul 11, 2019, 12:39 PM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : बंडखोर आमदार अध्यक्षांसमोर हजर व्हा, अध्यक्ष राजीनाम्यावर आज निर्णय घ्या - सर्वोच्च न्यायालय
कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या १० बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षाना भेटावे लागणार.
Jul 11, 2019, 12:00 PM ISTबंगळुरु । कर्नाटक संघर्ष : मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देऊ शकतात?
कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. कर्नाटक विधानसभा परिसरातील दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा परिसरात आंदोलन करण्याची शक्यता असल्याने कर्नाटक पोलिसांनी भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली होती. त्यामुळे तणावाची भर पडण्यास मदत झाली होती. यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
Jul 11, 2019, 11:15 AM ISTबंगळुरु । कर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश
कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. कर्नाटक विधानसभा परिसरातील दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा परिसरात आंदोलन करण्याची शक्यता असल्याने कर्नाटक पोलिसांनी भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली होती. त्यामुळे तणावाची भर पडण्यास मदत झाली होती. यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
Jul 11, 2019, 11:10 AM ISTकर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश
कर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.
Jul 11, 2019, 09:35 AM ISTमुंबई । बंडखोर आमदारांना भेटण्यास शिवकुमारांना मज्जाव, हॉटेलबाहेर रोखले
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे.
Jul 10, 2019, 01:35 PM IST