VIDEO | 'बेळगावात कर्नाटक सरकारची हिटलरशाही' उदय सामंतांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल
Uday Samant on Karnataka Government
Dec 9, 2024, 06:35 PM IST... जेव्हा राष्ट्रवादीचा 'हा' दिग्गज नेता दुबईचे शेख म्हणून बेळगावात शिरला होता, Photo पाहून तुम्हीही ओळखणार नाही
कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतोय या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मध्ये महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.
Dec 9, 2024, 02:59 PM ISTकोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका; पावसामुळे नाही तर कर्नाटक सरकारमुळे
Maharashtra Rain Update: अलमट्टी धरण आणि हिप्परगीची पाणी पातळी तातडीने नियंत्रित ठेवा अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. कृष्णा महापूर नियंत्रण समितीने हा इशारा दिला आहे.
Jul 31, 2024, 11:17 PM ISTधोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारणाऱ्या 'त्या' मॉलला सरकारचा दणका; केली कठोर कारवाई
GT Mall Controversy: धोतर परिधान केल्यामुळे शेतकऱ्याला प्रवेश नाकारणारा बेंगळुरू मॉल तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
Jul 19, 2024, 12:11 PM IST
हुक्का बारवर बंदी, 21 वर्षाखालील मुलांना सिगारेट नाही, नियम तोडल्यास 3 वर्षींची शिक्षा...कायद्यात सुधारणा
कर्नाटक सरकारने सिगारेट आणि तंबाखूच्या विक्रीशी संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच हुक्का बारवरही बंदी घालण्यात आली आहे.
Feb 21, 2024, 07:55 PM ISTफुकट तिथे प्रकट! मोफत बस प्रवासासाठी बुरखा घालून वावरतोय पुरुष; पोलिसांच्या ताब्यात येताच....
Karnataka News : महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेच्या 'शक्ती'चा मोफत लाभ घेण्यासाठी बुरखा घातल्याचा आरोप करत गुरुवारी कर्नाटकातील सांशी बसस्थानकावर रहिवाशांनी 58 वर्षीय व्यक्तीला पकडलं होतं. पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडे एका महिलेचे आधार कार्ड सापडलं आहे.
Jul 7, 2023, 09:11 AM ISTकर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी, यांची खास उपस्थिती
Karnataka CM Swearing in Ceremony : कर्नाटकात 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने 135 जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला. एका आठवड्यानंतर नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह 20 जण मंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत.
May 20, 2023, 07:36 AM ISTCorona Guidelines : 'या' राज्याने उचललं कठोर पाऊल, शाळा, कॉलेज, हॉटेल, सिनेमागृहात मास्कसक्ती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर , नव वर्षाच्या पार्टीवरही निर्बंध... लसीकरणासाठीही कडक पावलं उचलण्याच्या सूचना
Dec 26, 2022, 06:33 PM ISTCMShinde Vs Ajit Pawar | कर्नाटकच्या कुरापती सुरुच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भुमिका घ्यावी - अजित पवारांची मागणी
Ajit Pawar demands that Kurapati Suruch, Chief Minister and Deputy Chief Minister of Karnataka should play a concrete role
Dec 19, 2022, 07:45 PM ISTDevendra Fadnavis On Border Dispute | मराठी बांधवांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार ठाम उभं - फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
Fadnavis expressed confidence that the Maharashtra government will stand firmly behind the Marathi brothers
Dec 19, 2022, 04:00 PM ISTMaharastra karnataka dispute: 35 वर्षांपूर्वी छगन भुजबळांनी दिला होता गुंगारा; आता म्हणतात...
Maharastra karnataka dispute: सध्या प्रकरण चांगलंच पेटल्याचं दिसत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
Dec 6, 2022, 06:31 PM ISTब्रेकिंग: कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं; दुष्काळी भागात पाणी सोडलं
आधी सांगली, जत मधील ग्रामस्थांना कर्नाटक मध्ये येण्याचे निमंत्रण आणि आता थेट दुष्काळी भागातल्या गावांना पाणी सोडून कर्नाटकने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे एका दिवसात तिकुंडे येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.
Dec 1, 2022, 06:17 PM ISTकेएल राहुलचा कर्नाटक सरकार एकलव्य पुरस्कार देऊन करणार सन्मान
केएल राहुलसाठी अभिमानाचा क्षण...
Nov 2, 2020, 07:54 PM ISTकोल्हापूर | नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी
Kolhapur Flood Situation Getting Intense As Government In Talk With Karnataka Government
Aug 7, 2020, 06:10 PM ISTcoronavirus : 'या' राज्यात प्लाझ्मा दान करणाऱ्याला सरकारकडून ५ हजारांचं बक्षीस
प्लाझ्मा दान करुन एखाद्याचा जीव वाचवण्यासह, 5000 रुपयांचं बक्षीसही देण्यात येणार आहे.
Jul 16, 2020, 05:06 PM IST