Maharashtra Karnataka Border Issue : विरोधकांकडून सरकारची कोंडी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज ठराव?
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज सरकार ठराव मांडणार आहे.
Dec 27, 2022, 07:33 AM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला!, 'आधी कर्नाटकवर मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी'
Uddhav Thackeray on Maharashtra-Karnataka border dispute : समृद्धी महामार्गाचं उदघाटन करायला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी कर्नाटकवर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलंय.
Dec 10, 2022, 01:50 PM ISTSanjay Raut : शिंदे गटाचे खासदार पळकुटे, अमित शाह काय मध्यस्ती करणार, हे स्पष्ट करावं - राऊत
Sanjay Raut : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार पळकुटे असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Political News)
Dec 10, 2022, 10:43 AM ISTMaha Vikas Aghadi Protest : जमावबंदी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन
Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे.
Dec 10, 2022, 10:02 AM ISTMaharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.
Dec 10, 2022, 08:24 AM ISTMaharashtra Karnataka Border Dispute : आजपासून कोल्हापुरात प्रवेश बंदीचे आदेश
Maharashtra Karnataka Border Dispute Issue : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. उद्या महाविकास आघाडीचे कोल्हापुरात आंदोलन होणार आहे. कोल्हापुरातील शाहू समाधीस्थळावर आंदोलन होत आहे.
Dec 9, 2022, 07:54 AM ISTMaharashtra-Karnataka border dispute : कोल्हापूर ते निपाणी एसटी सेवा काही काळासाठी बंद
Maharashtra-Karnataka border dispute News : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर ते निपाणी एसटी सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.
Nov 26, 2022, 03:11 PM IST