karnataka road accident

ट्रक - बसच्या भीषण दुर्घटनेत 8 ठार तर 26 जण गंभीर जखमी

truck-bus accident in Karnataka : कर्नाटकमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 8 जण ठार झालेत तर 26 जण गंभीर जखमी झालेत.  

May 24, 2022, 09:53 AM IST

कर्नाटकमध्ये काँग्रेस आमदाराचे रस्ते अपघातात निधन

गोव्याहून जमखंडीला जात असताना हा अपघात झाला.  अपघातात आणखी तिघे जण जखमी आहेत.

May 28, 2018, 09:37 AM IST

कर्नाटक | काँग्रेस आमदाराचे रस्ते अपघातात निधन...

Karnataka,Bagalkoat Congress MLA Naamgaunda Dead In Car Accident

May 28, 2018, 09:37 AM IST

बंगळुरु येथील अपघातात १३ भाविक ठार

 मदानायाकनहल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. स्टील घेऊन जाणारा ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्याने हा अपघात आज पहाटे झाला.

Feb 19, 2016, 03:43 PM IST