karpoori thakur

अयोध्येतील राम मंदिर ते G20 शिखर परिषद, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केला महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले. 

Jan 25, 2024, 07:59 PM IST

मोदी कि मनमोहन! कोणत्या सरकारच्या काळात किती जणांना मिळाला भारतरत्न पुरस्कार?

Bharatratna Award : मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्रि कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. आदिवासी आणि दलित समाजासाठी केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्ताने मोदी कि मनमोहन सरकार, कोणच्या किती जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याची चर्चा रंगली आहे.  

Jan 24, 2024, 06:08 PM IST

भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? विजेत्यांना कोणत्या सुविधांचा लाभ घेता येतो?

Bharat Ratna : केंद्र सरकारच्या वतीनं बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. 

 

Jan 24, 2024, 10:01 AM IST

Karpoori Thakur Formula : जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रागात 400 बंदुका खरेदी केल्या, 'भारतरत्न' कर्पूरी ठाकुर यांच्या संघर्षाची कहाणी!

Karpoori Thakur 100th Birth Anniversary : कर्पूरी ठाकूर यांनी राजकारणात नेहमी लवचिक दृष्टिकोन स्वीकारला. राजकारणातील एवढ्या प्रदीर्घ प्रवासानंतर त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या नावावर घरही नव्हतं. (Karpoori Thakur to be awarded Bharat Ratna posthumously)

Jan 23, 2024, 09:09 PM IST

कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न पुरस्कार, कोण आहेत? जाणून घ्या

Bharat Ratna Karpuri Thakur: भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. 

Jan 23, 2024, 08:17 PM IST