''कितीही संकट आली तरी...'', आईला कॅन्सर असल्याचं कळताच Kartik Aryan च्या कुटुंबावर संकटांचा डोंगर
Kartik Aryan Post on Mother: सध्या अभिनेता कार्तिक आर्यनची पोस्ट (Kartik Aryan Post) सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय हे वेगळ्या वेदनेतून आणि ताणातून जात होते परंतु आता या संकटांतून त्यानं आणि त्याच्या कुटुंबीय (Kartik Aryan Family) बाहेर पडले आहेत. याबद्दलची पोस्ट त्यानं शेअर केली आहे.
May 6, 2023, 12:15 PM IST